एक्स्प्लोर

Mumbai Corona Update : मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात, 65 नवे कोरोनाबाधित, तर 89 जण कोरोनामुक्त

Corona Update : मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून होणारी रुग्णसंख्येतील घट आजही कायम आहे. दरम्यान नव्या आढळलेल्या 65 रुग्णांपैकी 08 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mumbai Corona Update : मुंबईत (Mumbai) आज 65 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. कालच्या तुलनेत ही रुग्णसंख्या कमी असून काल 78 नवे रुग्ण आढळले होते. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 65 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 89 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.

नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 576 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 65 रुग्णांपैकी 08 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 35 हजार  858 बेड्सपैकी केवळ 619 बेड वापरात आहेत. कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याने मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा दरही वाढत आहे. आज हा दर 5983 वर पोहोचला आहे. 

राज्यात 535 नवे कोरोनाबाधित

राज्यातील कोरोनाचा (Maharashtra Corona Cases) प्रादुर्भाव बऱ्यापैकी आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मागी 24 तासात राज्यात कोरोनाच्या 535 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसंच राज्यात आज 10 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्यात गेल्या 24 तासात 963 रुग्णे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसंच राज्यात आज 454 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. ज्यामुळे सध्या राज्यात 932 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत

मुंबईत लोकल प्रवासासाठी संपूर्ण लसीकरण अनिवार्य

मुंबईत लोकलसह सार्वजनिक वाहतुकीच्या वापरासाठी लसीचे दोन्ही डोस घेणं नागरिकांना बंधनकारक ठेवण्यात आलं आहे. याची नोंद घेत 1 मार्च रोजी तयार केलेली कोरोना निर्बंधांबाबतची नवी नियमावली जाहीर करण्यास राज्य सरकारला हायकोर्टानं परवानगी दिली आहे. लोकल प्रवासासाठीच्या लससक्ती विरोधातील याचिका हायकोर्टानं बुधवारी निकाली काढली. मात्र नव्या नियमावलीला पुन्हा कोर्टात आव्हान देण्यास याचिकाकर्त्यांना मुभा देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Train Accident : गरिबीत शिकला, सेल्समन झाला, पण लोकल अपघाताने सगळंच संपलं; कुटुंबाची जबाबदारी असलेला 23 वर्षांचा केतन कधीच परतणार नाही
गरिबीत शिकला, सेल्समन झाला, पण लोकल अपघाताने सगळंच संपलं; कुटुंबाची जबाबदारी असलेला 23 वर्षांचा केतन कधीच परतणार नाही
प्रेमात माणूस आंधळा होतो, पण एकजण रिक्षा चोर झाला; प्रेयसीला भेटण्यासाठी 'प्रेमवीर' ऑन द वे भाडं घेऊन जायचा
प्रेमात माणूस आंधळा होतो, पण एकजण रिक्षा चोर झाला; प्रेयसीला भेटण्यासाठी 'प्रेमवीर' ऑन द वे भाडं घेऊन जायचा
शॉकिंग! आई-वडिलांनी मोबाईल न दिल्याने 14 वर्षीय मुलीने घरातच संपवलं जीवन; मुंबईतील धक्कादायक घटना
शॉकिंग! आई-वडिलांनी मोबाईल न दिल्याने 14 वर्षीय मुलीने घरातच संपवलं जीवन; मुंबईतील धक्कादायक घटना
महिलेला मराठी म्हणत हिणवलं, शिवसैनिकांनी बँक अधिकाऱ्याला कानशि‍लात लगावली; व्हिडिओ व्हायरल
महिलेला मराठी म्हणत हिणवलं, शिवसैनिकांनी बँक अधिकाऱ्याला कानशि‍लात लगावली; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Local train : लोकलला लटकून का प्रवास करावा लागतो? रेल्वे अधिकाऱ्यांनो बघा!!Chandrashekhar Bawankule : राज-उद्धव एकत्र आल्यास भाजपची भूमिका काय? बावनकुळेंनी प्लॅन सांगितलाPanjabrao dakh on Mansoon : मराठवाडा ते विदर्भ कुठे -कुठे पाऊस?, पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाजHingoli Blind Varkari Dindi : ओढ पांडुरंगाच्या दर्शनाची..अंध वारकऱ्यांची पंढरपूरच्या दिशेने कूच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Train Accident : गरिबीत शिकला, सेल्समन झाला, पण लोकल अपघाताने सगळंच संपलं; कुटुंबाची जबाबदारी असलेला 23 वर्षांचा केतन कधीच परतणार नाही
गरिबीत शिकला, सेल्समन झाला, पण लोकल अपघाताने सगळंच संपलं; कुटुंबाची जबाबदारी असलेला 23 वर्षांचा केतन कधीच परतणार नाही
प्रेमात माणूस आंधळा होतो, पण एकजण रिक्षा चोर झाला; प्रेयसीला भेटण्यासाठी 'प्रेमवीर' ऑन द वे भाडं घेऊन जायचा
प्रेमात माणूस आंधळा होतो, पण एकजण रिक्षा चोर झाला; प्रेयसीला भेटण्यासाठी 'प्रेमवीर' ऑन द वे भाडं घेऊन जायचा
शॉकिंग! आई-वडिलांनी मोबाईल न दिल्याने 14 वर्षीय मुलीने घरातच संपवलं जीवन; मुंबईतील धक्कादायक घटना
शॉकिंग! आई-वडिलांनी मोबाईल न दिल्याने 14 वर्षीय मुलीने घरातच संपवलं जीवन; मुंबईतील धक्कादायक घटना
महिलेला मराठी म्हणत हिणवलं, शिवसैनिकांनी बँक अधिकाऱ्याला कानशि‍लात लगावली; व्हिडिओ व्हायरल
महिलेला मराठी म्हणत हिणवलं, शिवसैनिकांनी बँक अधिकाऱ्याला कानशि‍लात लगावली; व्हिडिओ व्हायरल
दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा मोठा गौरव, 39 वा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर
दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा मोठा गौरव, 39 वा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर
मुंबईकरांसाठी 'लोकल'च्या तीन नव्या डिझाईन; मुंब्रा अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांनी घेतली बैठक
मुंबईकरांसाठी 'लोकल'च्या तीन नव्या डिझाईन; मुंब्रा अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांनी घेतली बैठक
पुण्यात हुंडा अन् सासरच्या छळाला कंटाळून आणखी एका विवाहितेनं संपवलं जीवन; दुसऱ्या मजल्यावरुन घेतली उडी
पुण्यात हुंडा अन् सासरच्या छळाला कंटाळून आणखी एका विवाहितेनं संपवलं जीवन; दुसऱ्या मजल्यावरुन घेतली उडी
Ajit Pawar and Sharad Pawar : इकडं राष्ट्रवादी एकत्रिकरणाच्या चर्चा, पण अजित पवारांनी शरद पवारांशेजारी बसणं टाळलं, नेमकं काय घडलं?
इकडं राष्ट्रवादी एकत्रिकरणाच्या चर्चा, पण अजित पवारांनी शरद पवारांशेजारी बसणं टाळलं, नेमकं काय घडलं?
Embed widget