एक्स्प्लोर

मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट घटला तरीही मुंबई लेव्हल 3 मध्येच, पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची माहिती

मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट घटला तरी मुंबई लेव्हल 3 मध्येच राहणार आहे. पुढील आठवड्यात परिस्थिती सुधारल्यास मुंबई लेव्हल दोनमध्ये आणण्याबाबत विचार करणार, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिलीय. मुंबई लेव्हल 2 मध्ये आल्यानंतर लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी टप्याटप्याने सुरू करण्याचा विचार.

मुंबई : आज राज्यातील जिल्ह्यांचा पॉझिटीव्हीटी रेट आणि व्याप्त खाटांची संख्या याची आठवड्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट घसरला असला तरी आणखी काही दिवस परिस्थिती नियंत्रणात येण्याचे प्रयत्न करून पुढील आठवड्यात मुंबईला लेव्हल 2 मध्ये आणण्यासाठी विचार केला जाईल, असं मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी 'एबीपी माझा'ला माहिती दिली आहे. पॉझिटीव्हीटी रेट हा पुढील आठवड्यात 2 ते 2.5 पर्यत किंवा त्यापेक्षा कमी झाला तर नक्कीच मुंबई लेव्हल 2 मध्ये आणण्याचा विचार करून आणखी नियमांमध्ये शिथीतला आणली जाईल. 

मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट हा मागील आठवड्यात 4.40 होता. या आठवड्यात पॉझिटीव्हीटी रेट घटून 3.79 टक्के झाला आहे. मात्र, आजही मुंबईत 600 ते 700 कोरोना रुग्ण नव्याने आढळत आहे. ही संख्या 500 पेक्षा कमी व्हावी. जर मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट एक ते दीड झाला तर आपण मुंबई कोरोनाच्या परिस्थितीबाबत कंट्रोलमध्ये आली असं म्हणू शकतो. त्यामुळे लेव्हल 2 बाबत पुढच्या आठवड्यात स्थिती सुधारल्यानंतर विचार करू, असं आयुक्त चहल यांनी सांगितले. त्यामुळे मुंबई लेव्हल 2 मध्ये आल्यास अनेक बाबतीत शिथिलता मिळेल.

मुंबईत शिक्षकांना रेल्वे प्रवासासाठी राज्य सरकारचा हिरवा कंदील

लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार?
'लेव्हल 2 मध्ये मुंबई आपण आणली तर नक्कीच सर्वसामान्यांनाच्या लोकल प्रवासाबाबत सुद्धा विचार केला जाईल. लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरू करतानासुद्धा मागच्या वेळी  सारखं टप्याटप्याने लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा विचार असेल. सुरुवातीला आधी महिला वर्गासाठी लोकल सेवा सुरू करू, मग इतरांसाठी लोकलचा विचार होईल, जेणेकरुन गर्दी होणार नाही. पण त्याआधी मुंबई लेव्हल 2 मध्ये येण्यासाठी आणखी परिस्थिती सुधारण्याची गरज आहे, त्यानंतर हे निर्णय घेतले जातील', असं आयुक्त इकबाल सिंग चहल लोकल बाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Embed widget