एक्स्प्लोर

मानखुर्द मनपा पोटनिवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादीत टक्कर

9 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या कालावधीत मतदान होणार आहे. तर 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून अवघ्या एका तासातच निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या मानखुर्द पोटनिवडणुकीसाठी आज (9 जानेवारी) मतदान होणार आहे. मानखुर्द वार्ड क्रमांक 141 मध्ये विठ्ठल लोकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी आज मतदान होणार आहे. तर 10 जानेवारी रोजी फक्त एका तासातच निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत, महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. 25 पैकी 7 उमेदवारांनी माघार घेतल्याने 18 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. त्यामध्येही शिवसेनेचे विठ्ठल लोकरे, भाजपचे बबलू पांचाळ, कॉंग्रेसचे काजी अल्ताफ महंमद, एमआयएमचे खान सद्दाम हुसेन इमाम ऊद्दीन आणि समाजवादीचे खान जमीर भोले या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होणार आहे. या निवडणुकीत विठ्ठल लोकरे आणि बबलू पांचाळ यांचे पारडे जड आहे. मात्र या ठिकाणी मुस्लिम मतदारांचे प्रमाण जास्त असल्याने आणि विद्यमान आमदार, समाजवादीचे नेते अबू आजमी यांच्यामुळे समाजवादीच्या उमेदवारालाही संधी असणार आहे. मात्र जर लोकरे यांचा विधानसभा निवडणुकीपाठोपाठ महापालिका पोटनिवडणुकीतही पराभव झाल्यास त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येणार आहे. मात्र ते विजयी झाल्यास त्यांना महापालिकेत नगरसेवक म्हणून शिवसेनेच्या गोटात बसून पुढे एखाद्या समितीचे अध्यक्षपद मिळू शकेल. तर भाजपचे बबलू पांचाळ हे विजयी झाले तर भाजपचे संख्याबळ एकने वाढणार आहे. समाजवादी पक्षाचे उमेदवार जिंकले तर त्यांचेही संख्याबळ एकने वाढणार आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार जिंकले तर काँग्रेसने आपली जागा राखल्याचे मानसिक समाधान त्यांना मिळणार आहे. याव्यतिरिक्त, रिपब्लिकन सेनेचे संबोधी कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अमोल क्षीरसागर आणि 11 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तसेच या 18 उमेदवारांपैकी 10 उमेदवार मराठी भाषिक तर 8 उमेदवार उर्दू भाषिक आहेत. त्यामुळे मुस्लिमबहुल या मतदारसंघात मुस्लिम वोट बँकमध्ये मतांची विभागणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 9 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या कालावधीत मतदान होणार आहे. तर 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून अवघ्या एका तासातच निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांच्या अपघाताबाबत तटकरेंची चौकशी करावी, रामदास कदमांना समर्थन देत शिवसेना आमदाराची मागणी  
अजितदादांच्या अपघाताबाबत तटकरेंची चौकशी करावी, रामदास कदमांना समर्थन देत शिवसेना आमदाराची मागणी  
दिवाळीनंतर मुंबईची हवा 'खराब', पण बांधकाम साईटचे बोर्ड सांगतायत 'चांगली', आवाज फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल
दिवाळीनंतर मुंबईची हवा 'खराब', पण बांधकाम साईटचे बोर्ड सांगतायत 'चांगली', आवाज फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल
अजित पवार अपघात प्रकरण! रामदास कदमांनी तटकरेंवर केलेले आरोप ऐकले नाहीत, पण... दिवाळीनंतर शेवटचं प्रेझेन्टेशन घेणार, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
अजित पवार अपघात प्रकरण! रामदास कदमांनी तटकरेंवर केलेले आरोप ऐकले नाहीत, पण... दिवाळीनंतर शेवटचं प्रेझेन्टेशन घेणार, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Mumbai Rocket Ban : दिवाळीत आगीच्या वाढत्या घटना, मुंबईत आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर आणि रॉकेटवर पूर्ण बंदी
दिवाळीत आगीच्या वाढत्या घटना, मुंबईत आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर आणि रॉकेटवर पूर्ण बंदी

व्हिडीओ

Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Ajit Pawar family Visit Memorial: दिवाळी पाडव्याला सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
Embed widget