एक्स्प्लोर

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात, पोलीस वसाहतीमधील बाप्पाचं घेतलं दर्शन 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या मतदारसंघातील वरळीच्या पोलीस वसाहतीमधील गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं.

CM Eknath Shinde : गेल्या दहा दिवसापासून राज्यभरात, मुंबईत अतिशय उत्साहात, जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सरकारनं देखील सगळे निर्बंध हटवले आहेत. ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी गणेशभक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी आज आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या मतदारसंघातील वरळीच्या पोलीस वसाहतीमधील गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. पोलिसांना 50 लाखांचे घर 15 लाखात देण्याचा निर्णय आमच्या सराकरनं घेतला आहे. परवडेल अशा किंमतीत घर मिळायला पाहिजे अशी मागणी केली जात होती. त्यामुळं सरकारनं पोलिसांठी हा निर्णय गेल्याचे शिंदे म्हणाले.

पुष्पवृष्टी करत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत

आज दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका गणपती बाप्पा  भक्तांचा निरोप घेणार आहे. मुंबईमध्ये बहुतेक सर्व बड्या गणेश मंडळाच्या गणपतींचं आज विसर्जन होणार. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध गणेश मंडळांना भेटी देऊन बाप्पाचं दर्शन घेत आहेत. तसेच गणेश भक्तांनी शुभेच्छा देत आहेत. आज एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील वरळीच्या पोलीस वसाहतीमधील गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी पोलिसांना परवडेल अशा किंमतीत घर देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचा आनंद असल्याचे सांगितले. पोलीस हे कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करतो, उन्हा, तान्हात, सणवार, कुटुंबापासून दूर राहतो. त्यामुळं पोलिसांना 15 लाखात घर देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याचे समाधान मला आणि या भागातील नागरिकांना देखील असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुष्पवृष्टी करुन त्यांचे स्वागत करण्यात आलं. यावेळी गणेशभक्तांमध्ये मोठं उत्साहाचा वातावरण पाहायला मिळालं.

मुंबईमधील सर्व मोठ्या गणपतीचं आज विसर्जन होणार

मुंबईमध्ये बहुतेक सर्व बड्या गणेश मंडळाच्या गणपतींचं आज विसर्जन होणार आहे. लालबाग, परळमधील मोठी गणेश मंडळ असणाऱ्या भागात आज वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये आज विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळणार आहे. दोन वर्षानंतर कोरोनाचं विघ्न दूर झाल्यानंतर यंदा गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे. गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकाही सज्ज आहे. विसर्जनासाठी BMCकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. गणेश विसर्जनाची ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Case Update : न्यायालयीन कोठडी मिळूनही एसआयटी कराडची चौकशी करू शकतेNagpur : नागपूरच्या खैरी गावातील शेतात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू , प्रशासनाची चिंता वाढलीABP Majha Headlines : 4 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News : ABP MajhaDhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
Embed widget