एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election : चंद्रकांत पाटील म्हणाले, सदाभाऊ खोत शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते

भाजपने विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election) प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे , प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर सदाभाऊ खोत अपक्ष उमेदवार असतील.

Vidhan Parishad Election : राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीमध्येही घोडेबाजार रंगण्याची शक्यता आहे. भाजपने माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले आहे. अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 
 
सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सदाभाऊ खोत अपक्ष म्हणून रिंगणात असल्याची माहिती दिली. त्यांना भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असेल, असे ते म्हणाले. सदाभाऊ खोत शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते असल्याचे ते म्हणाले. विवेक बुद्धीला स्मरून सदाभाऊंना मतदान होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याने राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत, याबाबत त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

भाजपने विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election) प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे , प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर भाजपच्या पाठिंब्याने सदाभाऊ खोत अपक्ष उमेदवार असतील.
 
10 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात

आता विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे सहा (शिवसेना 2, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी 2) भाजपचे सहा उमेदवार आहेत. राष्ट्रवादीकडून (NCP) विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Candidate) रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजी गर्जे तिसरा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. 

असे आहेत उमेदवार 

शिवसेना (Vidhan Parishad Shiv Sena Candidate)

  • सचिन अहिर (Sachin Ahir)
  • आमश्या पाडवी (Aamshya Padvi)

काँग्रेस (Vidhan Parishad Congress Candidate)

  • भाई जगताप (Bhai Jagtap)
  • चंद्रकांत हंडोरे (Chandrant Handore)

भाजप (Vidhan Parishad BJP Candidate)

  • प्रवीण दरेकर (Pravin Darekar)
  • उमा खापरे (Uma Khapre)
  • श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiy)
  • राम शिंदे (Ram Shinde)
  • प्रसाद लाड (Prasad Lad)
  • सदाभाऊ खोत  (Sadabhau Khot)

राष्ट्रवादी (NCP Vidhan Parishad Candidate)

  • एकनाथ खडसे (Eknath Khadse)
  • रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waikar Special Report : रवींद्र वायकर यांच्या माणसाजवळ EVM चा ओटीपी?ABP Majha Headlines : 11 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha | 16 June 2024Elon Musk EVM Special Report : एलॉन मस्क यांचा ईव्हीएमवर सवाल, भारतातही पेटला वाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Embed widget