एक्स्प्लोर
मुंबई मेट्रोखाली आत्महत्या, युवकाचं सीसीटीव्ही फुटेज समोर
मुंबई : मुंबई मेट्रोखाली आत्महत्या केलेल्या युवकाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. साकीनाका मेट्रो स्टेशनवर 18 सप्टेंबरला ही घटना घडली होती.
18 सप्टेंबरला सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी मेट्रो रेल्वे ट्रॅकवर येताच, उदय कुमार प्रसाद नावाच्या युवकानं उडी घेत आत्महत्या केली. वर्सोवा-घाटकोपर मेट्रोखाली त्याने आत्महत्या केल्यानंतर मेट्रो सेवा काही काळ विस्कळीत झाली.
रविवारचा दिवस असल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी नसली, तरी सुट्टीनिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला होता. मुंबईत मेट्रो सुरु झाल्यानंतर 2 वर्षातली ही पहिलीच दुर्देवी घटना आहे.
पाहा सीसीटीव्ही फुटेज :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement