एक्स्प्लोर

तूर्तास कोणतीही धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी देता येणार नाही, राज्य सरकाराची हायकोर्टात माहिती

तिरुपती मंदिर खूप भव्य आहे, आणि महाराष्ट्रातील मंदिरांपेक्षा प्रशस्त आहे, एकाचवेळी सर्वाधिक भाविक या मंदिरात असतात. पण तरीही कोविड 19 मध्ये तिथे नागरिकांसाठी मंदिर खुले करण्यात आले आहे.

मुंबई : राज्यातील प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत राज्य सरकारची भूमिका काय? असा सवाल मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा विचारला. त्यावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तूर्तास तरी कोणतीही धार्मिक स्थळं किंवा प्रार्थना स्थळं खुली करण्याची परवानगी देता येणार नाही, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. पर्युषण बाबत राज्य सरकारनं जाहीर केलेली भूमिका ही सर्व धर्मियांसाठी लागू राहील. अनलॉक बाबत राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर होत नाही, तोपर्यंत सध्याच्या परिस्थितीत बदल होणार नाही, असं राज्याच्या महाधिवक्त्यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारच्यावतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी स्पष्ट केलं की, जैन धर्मियांच्या पर्युषण काळाशी संबंधित एका याचिकेत राज्य सरकारने प्रार्थना स्थळं खुली न करण्याबाबत आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोनाच्या साथीमुळे सध्या परिस्थिती सर्वसामान्य नाही. त्यामुळे प्रार्थना स्थळे सुरू केल्यास कोविड 19 चा समूह संसर्ग वाढून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र संबंधित याचिका जैन मंदिरांसाठी होती. त्यामुळे या याचिकेवर राज्य सरकारने खुलासा करावा, असे निर्देश मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने दिले आहेत.

राज्यातील मंदिरं तातडीनं सुरू करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी

एडिंग फॉर जस्टिस या सामाजिक संस्थेच्यावतीने ॲड. दिपेश सिरोया यांनी हायकोर्टात एक जनहित याचिका केली आहे. यावेळी आंध्रप्रदेशमधील तिरुपती मंदिरचा दाखला याचिकादारांनी कोर्टाला दिला आहे. मात्र तिरुपती मंदिर खूप भव्य आहे, आणि महाराष्ट्रातील मंदिरांपेक्षा प्रशस्त आहे, एकाचवेळी सर्वाधिक भाविक या मंदिरात असतात. पण तरीही कोविड 19 मध्ये तिथे नागरिकांसाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. मग राज्य सरकार सुरक्षा निर्देश आणि काही अटीशर्तींसह राज्यभरातील प्रार्थनास्थळं का सुरु करत नाही?, असा मुद्दा या याचिकेतून उपस्थित केला गेला आहे.

महाराष्ट्रातले मॉल उघडू शकता, मग मंदिरं का नाही?; राज ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल

महत्त्वाच्या बातम्या

जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget