एक्स्प्लोर

मुंबईच्या महापौर आणि उपमहापौराची आज निवड

मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक होत आहे. शिवसेनेतर्फे विश्वनाथ महाडेश्वर हे महापौरपदाचे तर हेमांगी वरळीकर या उपमहापौरपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. भाजपने आधीच या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केल्याने मुंबईत शिवसेनेचाच महापौर आणि उपमहापौर होणार हे जवळपास निश्चित आहे. दरम्यान महापौर निवडीवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहणार आहेत. औपचारिकता म्हणून महापौरपदासाठी काँग्रेसचे विठ्ठल लोकरे आणि उपमहापौरपदासाठी विन्नी डिसुजा यांनीही अर्ज दाखल केले आहेत. पण, एकूण 88 जणांचा गट असल्याने शिवसेना उमेदवारांचा विजय निश्चित आहे. पण, त्याचवेळी विश्वनाथ महाडेश्वर यांच्या महापालिका घराचा वाद बाहेर आल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणाचा कोर्टाचा निकाल महाडेश्वर यांच्या विरोधात गेला, तर त्यांचं महापौरपद धोक्यात येण्याची शक्यता आहे खरंतर 8 मार्चला म्हणजे आज मुंबई महापालिकेची मुदत संपत आहे. त्यामुळे 9 मार्चला नवा महापौर बसवणं अपेक्षित होतं. मात्र महापालिका आयुक्तांनी एक दिवस आधीच म्हणजे 8 मार्चला महापौरपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. महापालिकेतील पक्षीय बलाबल कसं आहे?
  • शिवसेना – 84 + 4 अपक्ष
  • भाजप – 82
  • काँग्रेस – 31
  • राष्ट्रवादी – 9
  • मनसे – 7
  • MIM – 3
  • सपा – 6
  • अखिल भारतीय सेना – 1
संबंधित बातम्या शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार महाडेश्वर यांच्या अडचणीत वाढ शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर अडचणीत! मुंबई महापौर निवडणूक : पडद्यामागे नेमकं काय घडलं? मुंबईत भाजप महापौरपदाची निवडणूक लढणार नाही! शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वरांचा महापौरपदासाठी अर्ज दाखल मुंबईच्या महापौरांची निवड ‘अशी’ होईल ! मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीतील फोडाफोडीचा इतिहास मुंबईच्या महापौरांची निवड 8 मार्चलाच होणार मुंबई महापौरपदाच्या निवडीसाठी तारखेचा घोळ

महत्त्वाच्या बातम्या

Dominos Pizza Action : मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! खराब अन्न, जळालेले तेल अन् अस्वच्छ फ्रिज; डॉमिनोज पिझ्झाच्या 3 शाखांवर FDA ची मोठी कारवाई
मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! खराब अन्न, जळालेले तेल अन् अस्वच्छ फ्रिज; डॉमिनोज पिझ्झाच्या 3 शाखांवर FDA ची मोठी कारवाई
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Embed widget