एक्स्प्लोर
दादरमध्ये काँटे की टक्कर, स्वप्ना देशपांडे विरुद्ध विशाखा राऊत
मुंबई: दादरमधून शिवसेनेच्या माजी महापौर आणि माजी आमदार विशाखा राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर त्यांच्याविरोधात मनसेकडून संदीप देशपांडेंच्या पत्नी स्वप्ना देशपांडेंनी उमेदवारी दाखल केली.
त्यामुळे दादरमधल्या 191 वॉर्डमधील लढत रंगतदार होणार आहे.
गेल्यावेळी महापालिकेच्या निवडणुकीत दादरमध्ये मनसेनं जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला होता. आता पुन्हा एकदा हा बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे.
तर भाजपकडून किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा ओक यांना उमेदवारी देणार अशी चर्चा होती. मात्र ऐनवेळी भाजपनं डॉक्टर तेजस्वीनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे.
संबंधित बातम्या
मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर
निवडणूक राडा : राज्यभरात कुठे काय घडलं?
मुंबईत भाजप आणि मित्रपक्षाच्या जागांचा फॉर्म्युला निश्चित
27 महापालिकेच्या महापौरपदाची सोडत जाहीर
ठाण्यात भाजप कार्यालयात तिकिटावरुन हाणामारी, 1 जण जखमी
मुंबई महापालिकेसाठी मनसेचे हे उमेदवार रिंगणात
कुणाच्या पत्नीला तर कुणाच्या मुलाला तिकीट, शिवसेनेतही घराणेशाही
पुणे महापालिकेसाठी भाजपची उमेदवारांची यादी जाहीर
मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement