एक्स्प्लोर

सचिन तेंडुलकरला नागरी सन्मान पुरस्काराचा प्रस्ताव रद्द करण्याची बीएमसीसमोर नामुष्की

मुंबईकर असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुंबई महापालिकेतर्फे जाहीर नागरी सत्कार करण्याचा निर्णय सचिनच्या प्रतिसादाच्या अभावामुळे अखेरीस रद्द करावा लागला आहे.

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पुरस्कार घ्यायला गेल्या 10 वर्षांपासून वेळ मिळालेला नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेचा सचिन तेंडुलकरसाठी जाहीर झालेला नागरी सन्मान पुरस्काराचा प्रस्ताव रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे. 2005 साली महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत कसोटी शतकांचा विक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुंबईकर म्हणून महापालिकेकडून नागरी सत्कार करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र सचिन तेंडुलकरकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर पालिकेवर नागरी सत्कार प्रस्ताव मागे घेण्याची वेळ आली आहे. 2010 साली क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा नागरी सत्कार करण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला होता. त्यानंतर दहा वर्षे हा प्रस्ताव सचिन तेंडुलकर यांनी न दिलेल्या प्रतिसादामुळे पडून राहिला. पुरस्कारासाठी वेळोवेळी पाठवलेल्या पत्रांना सचिन तेंडुलकरने अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. मुंबई महापालिकेकडून 11 डिसेंबर 2011 ही नागरी सत्काराची तारीखही निश्चित करण्यात आली. मात्र, तेव्हाही सचिनकडून प्रतिसाद मिळाला नाही. सचिन तेंडुलकरकडून पालिकेच्या पत्रांना प्रतिसाद न दिल्याने आणि दरम्यानच्या काळात सचिनने निवृत्ती स्वीकारल्याने आता पालिका प्रशासनाने त्याच्यासमोर हात टेकत अखेर हा सत्काराचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. जगभरात आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर एकापेक्षा एक विक्रम क्रिकेटमध्ये रचणाऱ्या सचिनला इतर पुरस्कारांसोबतच देशाचा सर्वोच्च भारतरत्न हा सन्मानही प्राप्त आहे. मात्र, मुंबईकर असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुंबई महापालिकेतर्फे जाहीर नागरी सत्कार करण्याचा निर्णय सचिनच्या प्रतिसादाच्या अभावामुळे अखेरीस रद्द करावा लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget