एक्स्प्लोर

वसईत ऑक्सिजन सिलेंडरचा काळाबाजार, डॉक्टरांचा आरोप

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या एजन्सी मनमानी करत असल्याचा आरोप केला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण करून, तेच ऑक्सिजन चढ्याभावाने रुग्णालयांना विकलं जात असल्याचा आरोप सिटी केअर रुग्णालयाचे डॉक्टर नाझीर शेख यांनी केला आहे.

  वसई : नालासोपारा पूर्वेकडील विनायक हॉस्पिटलमधील 7 रुग्णांच्या मृत्यूनंतर वसई विरार महापालिका प्रशासनाने  ऑक्सिजन मुबलक प्रमाणात असल्याचा दावा केला आहे. या घटनेला 24 तासाचा कालावधी ही उलटला नाही तर वसईतील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवठा होत नसून ऑक्सिजन चढ्या बाजाराने विक्री होत असल्याचाही आरोप डॉक्टरांनी केला आहे.  

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या एजन्सी मनमानी करत असल्याचा आरोप केला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण करून, तेच ऑक्सिजन चढ्याभावाने रुग्णालयांना विकलं जात असल्याचा आरोप सिटी केअर रुग्णालयाचे डॉक्टर नाझीर शेख यांनी केला आहे. 

400 ते 500 रुपयांचे ऑक्सिजन सिलेंडर 800 ते 1200 रुपयाला विकलं जात आहे. तेही वेळेत न देता चालढकलपणा केलं जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अति गंभीर रुग्णाना वाचवायचे कसे असा प्रश्न आता डॉक्टरांसमोर उभा आहे. 

वसईच्या सिटी केअर रुग्णालयात कोव्हिडंचे 12 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 6 रुग्ण हे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर आहेत. रुग्णालयात सहाच ऑक्सिजन सिलेंडर शिल्लक आहेत. चढ्या भावाने ऑक्सिजन सिलेंडर घेऊन सुद्धा वेळेत मिळत नाहीत, सर्व हॉस्पिटल कोव्हिड रुग्णांनी फुल झाली आहेत.  बेड मिळत नाहीत. आम्ही काय करावे असा प्रश्न ही डॉक्टरांनी विचारला आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
Embed widget