एक्स्प्लोर

भाजप खासदार उदयनराजे भोसले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला, दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

मराठा आरक्षणासंदर्भात कोणताली वेळकाढूपणा, हलगर्जीपणा करु नये अशा सक्त सूचना राज्य सरकारला देऊन हा विषय मार्गी लावावा, असं आवाहनही उदयनराजेंनी केलं.

मुंबई : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या विषयासह इतर विषयांवरही मुख्यमंत्री आणि उदयनराजे यांच्यात चर्चा झाली. यावेळी उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणासंदर्भात एक निवेदनही दिलं. उदयनराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली होती.

उदयजनराजेंनी मराठा आरक्षणाला होत असलेल्या दिरंगाईबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालण्याची विनंती केली. मराठा आरक्षणासंदर्भात कोणताली वेळकाढूपणा, हलगर्जीपणा करु नये अशा सक्त सूचना राज्य सरकारला देऊन हा विषय मार्गी लावावा, असं आवाहनही उदयनराजेंनी केलं. मराठा आरक्षणसंबंधी काही मुद्द्यांवर श्वेतपत्रिका काढण्यास राज्य सरकारला भाग पाडावे, जेणेकरुन समाजान निर्माण झालेला असंतोष कमी होईल, असं आवाहन उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांना केलं.

Maratha Reservation | दुसऱ्यांचे हिरावून नको तर आमच्या हक्काचं आरक्षण द्या : उदयनराजे

कोणत्या मुद्यांवर श्वेतपत्रिका काढावी?

  • एसईबीसी उमेदवाराने ईडब्ल्यूएस कोट्यातून आरक्षण स्वीकारले तर त्याचा सर्वोच्च न्यायालयातील केसवर काही परिणाम होणार का?
  • जर मोठ्या प्रमाणावर ईडब्ल्यूएस आरक्षण स्वीकारले तर त्याचा केसवर परिणाम होणार का?
  • जर ईडब्ल्यूएस आरक्षण रद्दबातल ठरवलं तर त्याचा मराठा उमेदवारांवर काही परिणाम होईल का?
  • महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालायातील प्रलंबित खटल्यांसंबंधी जे निर्णय घेतले ते समाजासमोर आले पाहिजेत. जेणेकरुन या खटल्यात सरकारकडून वकिलांना काय निर्देश देण्यात आले याचा खुलासा होईल.
  • एमपीएससीच्या माध्यमातून निवड झालेल्या 2150 उमेदवारांसाठी सुपर न्युमररी पोस्ट निर्माण करुन त्यांना नोकरीत का सामावून घेत नाहीत?

उदयनराजे भोसले यांनी घेतली शरद पवार यांची भेट

काही दिवसांपूर्वी उदयनराजेंनी शरद पवार यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरच शरद पवारांची भेट घेतली असल्याचं उदयनराजे यांनी सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टात सरकारच्या वकिलांनी मराठा आरक्षणाच्या योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही. शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दावर वडिलकीच्या नात्याने लक्ष घालावं, असं उदयनराजेंनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: अयोध्येत राम मंदिर लुटीवरचे नवे रामायण भाजपने लिहिले, देवेंद्रजी आधी त्यावर बोला; मुख्यमंत्र्यांच्या 'रामायण' चित्रपटाच्या वक्तव्यावर संजय राऊतांची उपहासात्मक टीका
अयोध्येत राम मंदिर लुटीवरचे नवे रामायण भाजपने लिहिले, देवेंद्रजी आधी त्यावर बोला; मुख्यमंत्र्यांच्या 'रामायण' चित्रपटाच्या वक्तव्यावर संजय राऊतांची उपहासात्मक टीका
Prashant Kishor and Sunil Tatkare: 'मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या', प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Prashant Kishor and Sunil Tatkare: 'मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या', प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Embed widget