एक्स्प्लोर

अटल सेतूमुळे 60 टक्के मच्छी कमी झाली, नुकसानभरपाई मागत मच्छिमार संघटनेची हायकोर्टात याचिका

Mumbai Atal Setu : मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या अटल सेतूचं बांधकाम सुरु झालं तेव्हापासूनच येथील समुद्रातून मच्छी कमी होत गेली, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.

मुंबई : अटल सेतूमुळे वाशी खाडीतील 60 टक्के मच्छी कमी होऊन त्याचा मासेमारीवर थेट परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यावर अवलंबून असणाऱ्या मच्छिमारांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. मरी आई मच्छिमार सहकारी संस्थेच्यावतीनं दाखल ही याचिका न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला व न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठानं यावर 28 ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्याचं स्पष्ट केलं आहे.

मासेमारी हा आमचा पारंपारिक व्यवसाय आहे. गेली अनेक वर्षे आम्ही याच खाडीत मासेमारी करत आहोत. मासेमारी हेच आमच्या उत्पन्नाचं स्त्रोत आहे. मात्र अटल सेतूमुळे आमच्या उपजिवेकवर परिणाम झाला आहे. मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या या 21.8 किमी पुलाचं बांधकाम साल 2018 पासून सुरु झालं. तेव्हा पासूनच येथील समुद्रातून मच्छी कमी होत गेली, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.

काय आहे याचिका?

वाशीगाव, जुहूगाव, कोपरखैराणे, घणसोली, गोठीवली, दिवा व बेलापूर येथील कोळीवाड्यांच्यावतीनं ही याचिका दाखल झाली आहे. येथील मच्छिमारांच्या उपजिवेकेवर अटल सेतूचा थेट फटका बसला आहे. मात्र केवळ अटल सेतूच्याजवळ असलेल्या कोळीवाड्यांनाच नुकसानभरपाई देण्यात आली. नुकसानभरपाईच्या धोरणानुसार आम्हालाही ती मिळायलाच हवी, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

अटल सेतूमुळे संघटनेच्या मच्छिमारांचं सुमारे 50 टक्के उत्पन्न घटलं आहे. त्यामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळायला हवी, असं खुद्द मासेमारी विभागानं कबूल केलं होतं. त्यांचं उत्पन्न कसं घटत गेलं?, याचा आलेखही मासेमारी विभागानं जारी केला होता. मात्र नुकसानभरपाई काही देण्यात आली नाही. त्यामुळे संविधानानं दिलेल्या समानतेच्या अधिकारावरच गदा येत असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.

ही बातमी वाचा : 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Aqua Line Metro: भुयारी मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या संपली; अ‍ॅक्वा लाईनवर फुल्ल नेटवर्क
आता भुयारी मेट्रोतही फुल्ल नेटवर्क मिळणार; प्रवाशांची नेटवर्क कनेक्टिव्हिटीची कटकट संपली
'मराठी माणसाला दाखवून द्या, मुंबईवर आपलं वर्चस्व, आपणच इथले सर्वेसर्वा...'; प्रसाद वेदपाठकच्या ट्विटवर रिप्लाय, वादग्रस्त पोस्ट व्हायरल
'मराठी माणसाला दाखवून द्या, मुंबईवर आपलं वर्चस्व, आपणच इथले सर्वेसर्वा...'; प्रसाद वेदपाठकच्या ट्विटवर रिप्लाय, वादग्रस्त पोस्ट व्हायरल
Monsoon Rain Weather Updates: मान्सून कोकणात आला, पण मुंबईत येईना, नेमका कुठे अडकला? हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट
मान्सून कोकणात आला, पण मुंबईत येईना, नेमका कुठे अडकला? हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट
RBI Bank Director: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, सहकार क्षेत्रातील दिग्गजांच्या मक्तेदारीला बसणार धक्का, काय आहे कुलिंग पिरीयडची अट?
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, सहकार क्षेत्रातील दिग्गजांच्या मक्तेदारीला बसणार धक्का, काय आहे कुलिंग पिरीयडची अट?

व्हिडीओ

Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
Abhijeet Dipke PC :कुठे कुठे आंदोलन करणार? टार्गेटकाय? अभिजीत दिपकेंची पत्रकार परिषद
Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon News: जिद्दीसमोर गरिबी हरली; दोन भावांनी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत चार एकर जमीन कसली, म्हणाले 'आम्हाला हा खर्च परवडणारा नव्हता...'
जिद्दीसमोर गरिबी हरली; दोन भावांनी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत चार एकर जमीन कसली, म्हणाले 'आम्हाला हा खर्च परवडणारा नव्हता...'
Vaibhav Sooryavanshi: श्रीलंकेतही 'सूर्यवंशी' वादळ घोंगावलं; वैभवच्या धडाकेबाज खेळीत दिसली किंग कोहलीची झलक, चक्क षटकारांचा नाद सोडत इतक्या चौकारांचा वर्षाव केला की..
श्रीलंकेतही 'सूर्यवंशी' वादळ घोंगावलं; वैभवच्या धडाकेबाज खेळीत दिसली किंग कोहलीची झलक, चक्क षटकारांचा नाद सोडत इतक्या चौकारांचा वर्षाव केला की..
Thane : तब्येत कशी आहे? पाय कसा आहे? मारहाण झालेल्या वृद्धाशी राज ठाकरेंचा संवाद, काही लागल्यास मदतीचं आश्वासन
तब्येत कशी आहे? पाय कसा आहे? मारहाण झालेल्या वृद्धाशी राज ठाकरेंचा संवाद, काही लागल्यास मदतीचं आश्वासन
Kolhapur Crime: तब्बल 10 महिने तरुणीवर सामूहिक अत्याचार अन् बदमाश आरोपींची पोलीस गाडीत बसून पोलिसांसमोर मिश्या पिळत खुन्नस, पोलिसांनीच VIP ट्रिटमेंट दिली का?
तब्बल 10 महिने तरुणीवर सामूहिक अत्याचार अन् बदमाश आरोपींची पोलीस गाडीत बसून पोलिसांसमोर मिश्या पिळत खुन्नस, पोलिसांनीच VIP ट्रिटमेंट दिली का?
Nanded Crime Aanchal Mamidwar: सक्षमच्या मृत्यूनंतर आयुष्यभर सासरी राहण्याची शपथ, पण आंचल घरातून निघून गेली, सासऱ्यांचाही मृत्यू, ताटेंचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं
सक्षमच्या मृत्यूनंतर आयुष्यभर सासरी राहण्याची शपथ, पण आंचल घरातून निघून गेली, सासऱ्यांचाही मृत्यू, ताटेंचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं
Nashik Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी: अखेर गोकुळ गीतेंचं बंड शमवण्यात महाजन-उदय सामंतांना यश, विधान परिषद निवडणुकीतून घेतली माघार
अखेर गोकुळ गीतेंचं बंड शमवण्यात महाजन-उदय सामंतांना यश, विधान परिषद निवडणुकीतून घेतली माघार
Mumbai Aqua Line Metro: भुयारी मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या संपली; अ‍ॅक्वा लाईनवर फुल्ल नेटवर्क
आता भुयारी मेट्रोतही फुल्ल नेटवर्क मिळणार; प्रवाशांची नेटवर्क कनेक्टिव्हिटीची कटकट संपली
Pune News : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाला जोडण्यात येणाऱ्या बैलजोडीच्या मानावरून वाद; आळंदीत उमेश राणवडे यांचे बैलजोडीसह बेमुदत आंदोलन
माऊलींच्या रथाला जोडण्यात येणाऱ्या बैलजोडीच्या मानावरून वाद; आळंदीत उमेश राणवडे यांचे बैलजोडीसह बेमुदत आंदोलन
Embed widget