एक्स्प्लोर

Amit Shah : मोदींनी भारताला दहाव्या स्थानावरुन 4 नंबरला आणलं, एक चुटकी सिंदूरचं महत्त्व जगाला दाखवलं, अमित शाहांचं घणाघाती भाषण

Amit Shah : ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक चुटकी सिंदूरचं महत्व सगळ्या जगाला दाखवलं, सगळ्यात जास्त सिंदूर हा शब्द गुगवलवर सर्च केला, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

Amit Shah : काही जण म्हणतात मोदींनी काय केलं? तर जीडीपी 10 नंबरवरून 4 नंबरवर आणला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक चुटकी सिंदूरचं महत्व सगळ्या जगाला दाखवलं, सगळ्यात जास्त सिंदूर हा शब्द गुगवलवर सर्च केला. 10 कोटी लोकांनी हा शब्द सर्च केला. तरीही अजून सिंदूरचं महत्व त्या लोकांना कळालेलं नाही, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विरोधकांवर निशाणा साधला. माधवबाग येथील लक्ष्मी-नारायण मंदिराच्या 150 व्या उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

अमित शाह म्हणाले की, 150 वर्ष एक संस्था चालवणं सोपं नाही. मी जुन्या संस्था चालवल्या आहेत. इथ मुंबईत एवढी मोठी संस्था चालवणं सोपं नाही, त्यामुळे माधवबागच्या ट्रस्टींचे मी अभिनंदन करतो. देवेंद्र फडणवीस म्हणाले करोडो रुपयांचं दान करण्यात आलं. आज जर त्याची किंमत केली तर ते अरबो रुपये किंमत होईल. 1875 साली इंग्रजांचे सरकार असताना मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी धार्मिक संस्था उभ्या करणे सोपे नव्हते. अनेकांना माहिती नसेल माझा जन्म मुंबईचा आहे. मी या मंदिरात अनेकवेळा आरतीसाठी येत होतो. त्यावेळी याठिकाणी एक वाडा होती आणि एक हॉल होता. त्यावेळी कमी पैशात याठिकाणी लग्न लावलं जात होतं. संस्था मदत करत होती. याठिकाणी अनेक प्रकारचे सामाजिक कार्यक्रम होत होते. याठिकाणी असणारी मूर्ती ही अतिशय उत्तम आहे. शास्त्रोक्त पद्धतीने याठिकाणी पूजा होत आहे. माझा वैष्णव कुटुंबात जन्म झाला आहे. याठिकाणी एक संस्कृत शिकवणारी शाळा होती, असे त्यांनी म्हटले. 

गुजराती, मारवाडी संस्कृतीचे केंद्र माधवबागने बनवावे

अमित शाह पुढे म्हणाले की, 150 वर्ष जुन्या संस्थेने मध्यमवर्गीच्या अडचणी दूर केल्या. याठिकाणी आपली मातृभाषा शिकवणारे केंद्र बनवू शकते. कारण आता आपण गुजराती, पंजाबी, हिंदी कोणत्याही कुटुंबात जा. मातृभाषेपेक्षा इंग्रजी बोलणारे लोक जास्त भेटतात. माझ म्हणणं आहे की, इथे आपण आपली मातृभाषा शिकवणारे केंद्र बनवू शकतो. गुजराती, मारवाडी संस्कृतीचे केंद्र माधवबागने बनवावे. आपल्या पूर्वजांनी संस्थेला खूप संपत्ती दिली आहे. कोणत्याही प्रकारच्या मदतीशिवाय आपण याठिकाणी काम करू शकते, असेही त्यांनी म्हटले. 

मोदींनी भारताला दहाव्या स्थानावरुन 4 नंबरला आणलं

काही जण म्हणतात मोदींनी काय केलं? तर जीडीपी 10 नंबरवरून 4 नंबरवर आणला. आपली सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न केला त्यांना आपण सडेतोड उत्तर दिले. आपली सुरक्षा आता भक्कम झाली आहे. आपण आतंकवाद्यांना सडेतोड उत्तर देऊ शकलो.  मला फ्रेंच डिप्लोमेट भेटले. मी त्यांना विचारलं 10 वर्षात भारतात काय बदललं? असं तुम्हाला वाटतं. ते मला म्हणाले की, मोदींनी पासपोर्टची किंमत वाढवली. कोणत्याही देशात जा, आपलं हसत हसत स्वागत केलं जातं. साडे पाचशे वर्ष भगवान राम तंबूमध्ये होते, त्यांना मंदिरात आणण्यात आलं. काशी विश्वेश्वर कॉरिडोर बनवलं. योगा आणि आयुर्वेद जगभरात घेऊन गेले. हे सगळे परिवर्तन मोदींनी केले. देशाचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल, असेही अमित शाह म्हणाले. 

10 कोटी लोकांनी सिंदूर शब्द सर्च केला

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरबाबत देखील अमित शाह यांनी भाष्य केले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक चुटकी सिंदूरचं महत्व सगळ्या जगाला दाखवलं, सगळ्यात जास्त सिंदूर हा शब्द गुगवलवर सर्च केला. 10 कोटी लोकांनी हा शब्द सर्च केला. तरीही अजून सिंदूरचं महत्व त्या लोकांना कळालेलं नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

आणखी वाचा 

Mumbai Rains Aqua Line Metro: मुंबईतील भुयारी मेट्रो सुरक्षित नसल्याचा निष्कर्ष, 2017 साली MMRDA ने दिलं होतं उत्तर, धक्कादायक माहिती समोर

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Smriti Mandhana and Palash Muchhal: श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO

व्हिडीओ

Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
Davkhare vs Abitkar Thane : Aapla Dawakhana त साडीचं दुकान? डावखरेंच्या प्रश्नावर आबीटकरांचं उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Smriti Mandhana and Palash Muchhal: श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
Sarangkheda Horse Vs Bullet Race: सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
Embed widget