एक्स्प्लोर

शिवसेनेचा 1995 च्या जागावाटप फॉर्म्युलाचा आग्रह, ठाकरे-शाह यांच्यात फोनवरुन चर्चा

1995 मध्ये शिवसेनेने विधानसभेच्या 169 आणि भाजपने 166 जागा लढवल्या होत्या. त्यावेळी 138 जागा जिंकून राज्यात शिवसेना-भाजप युतीचं पहिलं सरकार स्थापन झालं होतं.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या भावाचा आग्रह कायम ठेवत 1995 च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यापुढे ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजप युतीचं घोंगडं अजूनही भिजत पडलं आहे. त्यातच विरोधकांनी एकजूट केल्याने भाजपने आता शिवसेनेसोबतच्या युतीच्या हालचालींना वेग दिला आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी उद्धव ठाकरेंना फोन करुन जागावाटपाची चर्चा केली. लोकसभा निवडणुकीपुरताच अमित शाहांचा जागावाटपाचा आग्रह आहे. मात्र विधानसभेसाठीही जागावाटप व्हावं, अशी उद्धव यांची भूमिका आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी 1995 च्या जागावाटपाचं सूत्र मांडल्याचं कळतं. 1995 मध्ये शिवसेनेने विधानसभेच्या 171 आणि भाजपने 117 जागा लढवल्या होत्या. त्यावेळी 138 जागा जिंकून राज्यात शिवसेना-भाजप युतीचं पहिलं सरकार स्थापन झालं होतं. परिणामी, जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार राज्यात युतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचाच दावा असेल. VIDEO | विधानसभेच्या 150 जागा लढवण्याची शिवसेनेची तयारी? | मुंबई | एबीपी माझा  दरम्यान, युतीसाठी लोकसभेचं जागावाटप कसं असेल, हे अजूनही निश्चित झालेलं नाही. मात्र, राज्याच्या विधानसभेत सध्या भाजपचे 122 आमदार आहेत. त्यामुळे 1995 च्या जागावाटप फॉर्म्युल्यानुसार भाजप 117 जागा लढवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर आपणच मोठा भाऊ आहे, अशी शिवसेनेची भूमिका कायम असल्याने जागावाटपाचा तिढा जैसे थे असाच आहे.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget