एक्स्प्लोर

कॅबिनेट बैठकीत विरोधी पक्षनेते, पत्रकारांना स्थान द्या : शिवसेना

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यापुढे विरोधी पक्षनेते आणि पत्रकारांनाही स्थान द्या, अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी ही मागणी केली आहे. ज्याप्रमाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पत्रकार आणि विरोधी पक्ष नेत्यांना स्थान दिलं जातं, त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ बैठकीतही स्थान दिलं जावं, अशी भूमिका शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडली आहे. भाजपने ज्या पारदर्शकतेची मागणी मुंबई महापालिकेत केली आहे, तीच पारदर्शकता राज्य सरकारच्या कारभारात देखील असावी. त्यामुळे  राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत पत्रकार, लोकायुक्त आणि विरोधी पक्षनेते उपस्थित असावेत, असा शिवसेना नेत्यांचा आग्रह आहे. दरम्यान, आमचे राजीनामे आजही तयार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची वाट पहात आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशासमोर मंत्रिपद महत्त्वाचं नाही, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
Maharashtra Rain : सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
Maharashtra Police Bharti : पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Baramati Strong Room CCTV : बारामतीमधील स्ट्रॉगरुममधील सीसीटीव्ही 45 मिनिटानंतर सुरु :ABP MajhaWare Nivadnukiche Superfast News:लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024ABP Majha Headlines : 02 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNeelam Gorhe Voting : निलम गोऱ्हेंनी बजावला मतदानाच हक्क; विरोधकांना उद्देशून काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
Maharashtra Rain : सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
Maharashtra Police Bharti : पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
वादळ वारं सुटलं गं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी
वादळ वारं सुटलं गं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी
Shreyas Talpade : 'आधी ते देशाचा विचार करतात, देशाचा कौलही त्यांनाच'; श्रेयस तळपदेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक 
'आधी ते देशाचा विचार करतात, देशाचा कौलही त्यांनाच'; श्रेयस तळपदेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक 
Mob Attack Actor : धक्कादायक ! जमावाने केलेल्या हल्ल्यात अभिनेता रक्तबंबाळ, आईसोबत मंदिरातून परताना झाला हल्ला
धक्कादायक ! जमावाने केलेल्या हल्ल्यात अभिनेता रक्तबंबाळ, आईसोबत मंदिरातून परताना झाला हल्ला
Bhandara News: लोकसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाची घडामोडी, तुमसर बाजार समितीत  शरद पवार गट- भाजपच्या संयुक्त पॅनलचा विजय
लोकसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाची घडामोडी, तुमसर बाजार समितीत शरद पवार गट- भाजपच्या संयुक्त पॅनलचा विजय
Embed widget