एक्स्प्लोर

हार्बर मार्गावर 12 डब्यांची लोकल रुजू

  मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील सर्व 9 डब्याच्या लोकल सेवा बंद करून 12  डब्याची लोकल सेवा आजपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आजपासून 12 डब्यांच्या 36 लोकलच्या 584 फेऱ्या सुरु होणार आहेत.   मध्य रेल्वेने हार्बर लाईनवर 29 मार्च 2016 रोजी 9 डब्यावरून 12 डब्यांच्या लोकलची सेवा सुरु केली होती. पण तांत्रिक कारणांमुळे हा निर्णय मध्य रेल्वेला रद्द करावा लागला होता. पण तरीही काही 12 डब्यांच्या लोकल सेवांसोबत 9 डब्यांच्या लोकल सुरु ठेवल्या होत्या. तीन डब्बे वाढवल्याने 33%  अधिक प्रवासी प्रवास करू शकतात असे निदर्शनास आले होते.   त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने या मार्गावर 584 लोकल सेवा 9 डब्यावरून 12 डब्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हार्बरच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.   दरम्यान, यातील सहा सेवा पश्चिम मार्गावरील सुरुच ठेवण्यात येणार आहेत. यातील पाच सीएसटी ते अंधेरी आणि एक सेवा सीएसटी ते बोरिवली या नऊ डब्ब्यांच्या लोकल सेवा कायम ठेवण्यात येणार आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ambadas Danve on Satara Crime: फडणवीसजी तुमच्या पंखाखाली वाढलेले कोल्हे-कुत्रे आया बहि‍णींचे लचके तोडतायत, देवाभाऊ उत्तर द्या; अंबादास दानवेंची घणाघाती पोस्ट
फडणवीसजी तुमच्या पंखाखाली वाढलेले कोल्हे-कुत्रे आया बहि‍णींचे लचके तोडतायत, देवाभाऊ उत्तर द्या; अंबादास दानवेंची घणाघाती पोस्ट
Amravati Crime : कृषी विभागाच्या लिपिकाच्या डोक्यात रॉड घालत निर्घृणपणे संपवलं; तपासात धक्कादायक कारण उघड; अमरावतीतील मोर्शी हादरलं!
कृषी विभागाच्या लिपिकाच्या डोक्यात रॉड घालत निर्घृणपणे संपवलं; तपासात धक्कादायक कारण उघड; अमरावतीतील मोर्शी हादरलं!
Satara Crime: फलटणमधील महिला डॉक्टरवर पोलीस अधिकाऱ्याकडून अत्याचार, शेवटचा कॉल कोणाचा, 'तो' खासदार संशयाच्या भोवऱ्यात, वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी
फलटणमधील डॉक्टर तरुणीवर पोलीस अधिकाऱ्याकडून अत्याचार, शेवटचा कॉल कोणाचा, 'तो' खासदार संशयाच्या भोवऱ्यात, वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी
शरद पवारांशी चर्चा करून जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, 'या' निवडणुकीमध्ये दोन्ही गट एकत्र?
शरद पवारांशी चर्चा करून जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, 'या' निवडणुकीमध्ये दोन्ही गट एकत्र?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nitin Gadkari : जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या,अन्यथा..' गडकरींनी भाजप नेत्यांचे टोचले कान
Sagar Shinde वैचारिक मतभेद असला तरी बाबासाहेबांचा संघाला विरोध नव्हता, सागर शिंदेंकडून पोस्ट
Morning Prime Time Superfast News : 7 AM : सुपरफास्ट बातम्या : 25 OCT 2025 : ABP Majha
Phaltan Doctor Case फलटण डॉक्टर अत्याचार प्रकरण, दानवेंचा रणजीत नाईक निंबाळकरांच्या भावावर आरोप
Phaltan Doctor Case 'दोषी कोणीही असो, सोडणार नाही', आरोग्य राज्यमंत्री Meghna Bordikar यांचे आश्वासन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve on Satara Crime: फडणवीसजी तुमच्या पंखाखाली वाढलेले कोल्हे-कुत्रे आया बहि‍णींचे लचके तोडतायत, देवाभाऊ उत्तर द्या; अंबादास दानवेंची घणाघाती पोस्ट
फडणवीसजी तुमच्या पंखाखाली वाढलेले कोल्हे-कुत्रे आया बहि‍णींचे लचके तोडतायत, देवाभाऊ उत्तर द्या; अंबादास दानवेंची घणाघाती पोस्ट
Amravati Crime : कृषी विभागाच्या लिपिकाच्या डोक्यात रॉड घालत निर्घृणपणे संपवलं; तपासात धक्कादायक कारण उघड; अमरावतीतील मोर्शी हादरलं!
कृषी विभागाच्या लिपिकाच्या डोक्यात रॉड घालत निर्घृणपणे संपवलं; तपासात धक्कादायक कारण उघड; अमरावतीतील मोर्शी हादरलं!
Satara Crime: फलटणमधील महिला डॉक्टरवर पोलीस अधिकाऱ्याकडून अत्याचार, शेवटचा कॉल कोणाचा, 'तो' खासदार संशयाच्या भोवऱ्यात, वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी
फलटणमधील डॉक्टर तरुणीवर पोलीस अधिकाऱ्याकडून अत्याचार, शेवटचा कॉल कोणाचा, 'तो' खासदार संशयाच्या भोवऱ्यात, वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी
शरद पवारांशी चर्चा करून जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, 'या' निवडणुकीमध्ये दोन्ही गट एकत्र?
शरद पवारांशी चर्चा करून जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, 'या' निवडणुकीमध्ये दोन्ही गट एकत्र?
Nitin Gadkari : भाजपमधील इनकमिंगवर नितीन गडकरींच्या पक्षातील नेत्यांना कानपिचक्या; म्हणाले, जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर...
भाजपमधील इनकमिंगवर नितीन गडकरींच्या पक्षातील नेत्यांना कानपिचक्या; म्हणाले, जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर...
Phaltan Doctor death: फलटणमध्ये डॉक्टर तरुणीने आयुष्य संपवलं, रणजितसिंह निंबाळकर म्हणतात, 'आम्ही विरोधकांना भीक घालत नाही'
फलटणमध्ये डॉक्टर तरुणीने आयुष्य संपवलं, रणजितसिंह निंबाळकर म्हणतात, 'आम्ही विरोधकांना भीक घालत नाही'
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण! या घटनेने फलटणची बदनामी झाली, CDR काढले तर या प्रकरणाचा छडा लागेल : रामराजे नाईक निंबाळकर
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण! या घटनेने फलटणची बदनामी झाली, CDR काढले तर या प्रकरणाचा छडा लागेल : रामराजे नाईक निंबाळकर
Maharashtra Live blog: साताऱ्यामध्ये आयुष्य संपवलेल्या महिला डॉक्टरवर बीडमध्ये रात्री उशीरा अंत्यसंस्कार
Maharashtra Live blog: साताऱ्यामध्ये आयुष्य संपवलेल्या महिला डॉक्टरवर बीडमध्ये रात्री उशीरा अंत्यसंस्कार
Embed widget