एक्स्प्लोर

मतदान करा, हॉटेलात डिस्काऊंट मिळवा, मुंबईतील हॉटेल संघटनेची ऑफर

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी हॉटेल व्यावसायिकांची 'आहार' संघटना सरसावली आहे. मतदान करुन येणाऱ्या ग्राहकांना बिलात सूट देण्यात येणार आहे. यासाठी आहार संघटनेने आपल्या सदस्यांना पत्र लिहून ग्राहकांना सवलत देण्याचं आवाहन केलं आहे. ही सूट 5 ते 10 टक्क्यांपासून पुढे कितीही असू शकते, अशी माहिती  ‘आहार’चे सचिव संतोष शेट्टी यांनी दिली. विशेष म्हणजे मुंबईत मतदान करुन लोणावळा, खंडाळा, माथेरानमध्ये जाणाऱ्या पर्यटकांना तेथील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये 15 ते 20 टक्के सूट मिळणार आहे. मुंबईसह राज्यातील 10 महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाला हॉटेल संघटनाही मदत करत आहेत. पुण्यातही निवडणूक आयोगाची ऑफर महापालिका, जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून पर्यटनाचा आनंद लुटायला जाणाऱ्यांना लॉजिंग आणि रेस्टॉरंटमध्ये डिस्काऊंट देण्याची घोषणा केली आहे. पर्यटकांनी मतदान केल्याचा पुरावा हॉटेल व्यावसायिकांना दाखवल्यास लॉजिंगमध्ये 20 टक्के तर रेस्टॉरंटमध्ये 15 टक्के डिस्काऊंट दिला जाणार आहे. 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान या उपक्रमाचा लाभ पर्यटकांना घेता येणार आहे. या उपक्रमातून मतदानाचा टक्का वाढण्यात हातभार लागणार असल्यानं आणि वाढत्या मतदानातून योग्य उमेदवार निवडला जाणार असल्यानं लोणावळा-खंडाळामधील शंभरहून अधिक हॉटेल व्यावसायिकांनी यासाठी पाठिंबा दर्शवला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पर्यटनस्थळी राहण्यात 20 टक्के तर जेवणामध्ये 15 टक्के डिस्काऊंट मिळणार असल्यानं, पर्यटकांनी देखील मतदान करून याचा लाभ घेऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.

संबंधित बातमी : मतदान करा, लॉजिंगमध्ये डिस्काऊंट मिळवा, निवडणूक आयोगाचा उपक्रम

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Embed widget