एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/10/2017
- मोठ्या शहरांमधील भारनियमन तात्पुरते मागे, चहूबाजूंच्या टीकेनंतर फडणवीस सरकारचा निर्णय, गरज पडल्यास भारनियमन पुन्हा लागू करणार https://gl/dooZZa
- विरोधात असताना भारनियमनावरुन आघाडी सरकारवर टीका, सत्तेत आल्यावर भारनियमनाचा घाट, फडणवीसांना त्यांच्याच व्हिडीओची नेटिझन्सकडून आठवण https://gl/CfEiAE
- मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, मुंबईकरांची तारांबळ https://gl/rvF1XE
- महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएत सहभागी होणार, नारायण राणेंची सिंधुदुर्गात घोषणा https://gl/66Z5EQ
- शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीतून चहा-भजी-समोसे खाऊन निघून जातात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका https://goo.gl/XsQTcg
- कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या ताफ्यावर कापसाच्या फांद्या फेकल्या, बाजू ऐकून न घेतल्याने यवतमाळमधील शेतकऱ्यांचा संताप http://abpmajha.abplive.in/
- साताऱ्यातील आणेवाडी टोलनाक्याच्या वर्चस्वावरुन उदयनराजे-शिवेंद्रराजेंमध्ये तुफान राडा, परस्पराविरोधात गुन्हा दाखल https://goo.gl/mWj8WD
- केस वाढवल्याचा जाब विचारल्यानं पुण्यातील11 वीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांवर कोयत्यानं हल्ला, दोन शिक्षक गंभीर, आरोपी विद्यार्थी फरार https://gl/QZmHMV
- जळगावातील पारोळ्यात मातीच्या घराचं छत कोसळलं, एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू, एकाला वाचवण्यात यश https://gl/5XLa9a
- अहमदनगरमध्ये घरात घुसलेला बिबट्या अखेर जेरबंद, 18 तासांनी बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात https://goo.gl/kpGtst
- नोटाबंदीकाळात काळा पैसा पांढरा करणाऱ्या कंपन्यांवर प्रहार, 2 लाखांहून अधिक कंपन्यांची नोंदणी रद्द, 5800 कंपन्यांकडून नोटाबंदीनंतर 4,522 कोटींचा व्यवहार https://gl/c2JUV3
- अरुणाचलमध्ये वायूदलाचं हेलिकॉप्टर कोसळलं, 7 जवानांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी, चीनच्या सीमेपासून 12 किमी अंतरावर दुर्घटना https://gl/vzA591
- इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्युक्लियर वेपन्स (ICAN) संस्थेला शांततेचा नोबेल जाहीर, अण्वस्त्रविरोधी जनजागृतीचा सन्मान https://gl/MH1FnE
- बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची गर्दी, एकाच दिवशी 7 सिनेमे प्रदर्शित, ‘सुवर्णकमळ’ विजेत्या ‘कासव’चा मुंबईत एकच शो https://gl/JpvDks
- अंडर-17 फुटबॉल विश्वचषकाला आजपासून सुरुवात, नवी मुंबईतील सामन्यावर पावसाचं सावट https://goo.gl/ahHWg8 महाराष्ट्राच्याअनिकेत जाधवच्या कामगिरीविषयी उत्सुकता https://gl/S4QPpR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement