एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 01/01/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 01/01/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 01/01/2018
- रणजी करंडकावर विदर्भाचं नाव, दिल्लीला हरवून 84 वर्षांनी इतिहास रचला, पहिल्यांदाच रणजी करंडाकाचा मान https://goo.gl/euee5U
- कमला मिल्स कम्पाऊंड आगीप्रकरणी 'वन अबव्ह' हॉटेलच्या दोन मॅनेजरना 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, मुख्य आरोपी मात्र अद्याप फरार https://goo.gl/3Qy8W4
- औरंगाबादमध्ये एमबीएचा पेपर व्हॉट्सअॅपवर, 3 विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात, आजची परीक्षा पुन्हा होणार https://gl/FM4dsx
- रेल्वेच्या तात्काळ तिकीट घोळासाठी अमेरिकेच्या सर्व्हरचा वापर, सीबीआयच्या असिस्टंट प्रोग्रामरच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड https://goo.gl/wZ9rEY
- एक खड्डा गडकरींचा, एक खड्डा मुख्यमंत्र्यांचा, सांगलीत खड्डेयुक्त रस्त्यांना राजकीय नेत्यांची नावं, रस्ते बचाव कृती समिती आक्रमक https://gl/iF1att
- पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरुच, बिबवेवाडी गावठाण परिसरात अज्ञातांनी 3 गाड्या फोडल्या, तर जळगावात गाड्यांची जाळपोळ https://goo.gl/voSLwY
- भारताच्या 69 व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर अवतरणार ‘शिवराज्याभिषेक’, चित्ररथ बांधणीसाठी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या नेतृत्वातील चमू दिल्लीत दाखल https://goo.gl/dekQeL
- पन्हाळ्याच्या पावनगड परिसरात पक्ष्यांसाठी पाणी अन् धान्याची व्यवस्था, कोल्हापुरातील तरुणांचा नववर्षानिमित्त कौतुकास्पद संकल्प https://goo.gl/iEnCK8
- नववर्षाच्या पूर्वसंध्येला परभणीत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, भाजप कार्यकर्त्यावर तलवारीने वार, दोन्ही गटांवर गुन्हे दाखल https://goo.gl/eoAQ7h
- नववर्षाचं ‘ओलं’ सेलिब्रेशन करणाऱ्यांवर कारवाई, मुंबईत 613, तर नागपुरात 770 तळीराम वाहनचालकांवर गुन्हे https://goo.gl/Ubq1Ay
- मुंबई-गोवा महामार्ग की मृत्यूंचा सापळा? 2017 मध्ये 878 अपघात, 103 जणांचा मृत्यू, तर 1283 प्रवासी जखमी https://goo.gl/nBWQUK
- नववर्षाची सुरुवात 'सुपरमून'ने, चंद्र नेहमीपेक्षा 14 टक्के मोठा आणि 30 टक्के जास्त चमकदार दिसणार, तर जानेवारी महिन्याचा शेवट 'ब्लू मून'ने https://goo.gl/KnYY6M
- आमचे काही प्रश्न असतानाही 'पद्मावती'ला सेन्सॉर बोर्डाकडून परस्पर हिरवा कंदिल, मेवाड राजघराण्यातील सदस्याचा दावा, सीबीएफसीच्या निर्णयावर आक्षेप https://goo.gl/hGDeyS
- पुलवामात CRPF च्या छावणीवर हल्ला करणारा दहशतवादी दहावीतील विद्यार्थी, वडील जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस कॉन्स्टेबल https://goo.gl/SvaRFj
- हातात नेहमी अणूबॉम्बचं बटण घेऊन फिरतो, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंगची जगाला धमकी https://goo.gl/Jn9CKA
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement