एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16.08.2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/08/2017
- शेतकऱ्यांनो, धीर सोडू नका! येत्या तीन दिवसात मुसळधार पाऊस, हवामान खात्याच्या अंदाजाने मोठा दिलासा https://goo.gl/GrYCS3
- मराठवाड्यात 8 दिवसांत 34 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बीडमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं, विभागीय आयुक्त कार्यालयाची धक्कादायक माहिती https://gl/ue5RkB
- बिहारमध्ये पुराचं थैमान, 56 जणांचा मृत्यू, 70 लाख नागरिकांना फटका, अनेक जण बेघर https://goo.gl/k5nZmw
- काही लोक दलबदलू असतात, कोणी गेलं तर नव्या लोकांना संधी मिळेल, नारायण राणेंच्या भाजपसोबतच्या जवळीकतेवर अशोक चव्हाणांचं उत्तर https://goo.gl/5h4P48
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टीनंतर सदाभाऊ खोत नवी संघटना उभारणार, संघटनेचं नाव अद्याप गुलदस्त्यात https://goo.gl/p6G3SU
- 'सैनिकांनो बंदुका मोडा, काश्मिरींना मिठ्या मारा', पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर ‘सामना’तून उपहासात्मक टीका https://goo.gl/hvc62m
- घराचा ताबा देण्यास टाळाटाळ, बिल्डरला 6 वर्षांचा कारावास, मीरा रोडच्या बिल्डरला ग्राहक न्यायालयाचा दणका https://goo.gl/CpfsCb
- ऐन सणासुदीत बंद असलेली राज्यातील 49 हजार रेशन दुकानं अखेर आजपासून सुरु, वितरणावरुन दुकानदार आणि सरकारमध्ये वाद https://goo.gl/Y7jqRp
- बैलगाडी शर्यतींना हायकोर्टाची मनाई, राज्य सरकारची नियमावली अस्तित्त्वात नसताना परवानगी शक्य नाही, मुंबई हायकोर्टाचा स्पष्ट नकार https://goo.gl/yguSRt
- 'रोहित वेमुला दलित नव्हता, नैराश्येतून त्याची आत्महत्या', न्यायालयीन चौकशी समितीकडून अहवाल सादर https://goo.gl/6Xmimt
- दिल्लीत मुख्य रस्त्यावरील बाईक रेसच्या थरारात दोघांचा मृत्यू, हेल्मेटवरील कॅमेऱ्यात थरार कैद, बाईकस्वाराच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू https://goo.gl/yw4L9h
- केरळमधील 'लव्ह जिहाद' प्रकरणाचा तपास करा, सुप्रीम कोर्टाचे NIA ला आदेश https://goo.gl/nhRZkR
- लडाखमध्ये चीनचा घुसखोरीचा प्रयत्न, भारताचं चोख प्रत्युत्तर https://goo.gl/5pWy9p, तर भारत-चीन तणावास पंतप्रधान मोदी जबाबदार, चिनी मीडियाची आगपाखड https://goo.gl/sgzWn1
- मुंबई विद्यापीठाची तिसरी डेडलाइनसुद्धा हुकली, दीड लाख पेपरची तपासणी बाकी, विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात https://goo.gl/C7McLN
- श्रीनगरच्या लाल चौकात महिलेकडून 'भारत माता की जय'चे नारे, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल https://goo.gl/nU5fxy
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement