एक्स्प्लोर

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 ऑक्टोबर 2025 | गुरुवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज्यभरात दसऱ्यानिमित्त मेळाव्यांचं आयोजन,ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिक दाखल , ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेकडे लक्ष, मेळाव्यावर पावसाचं सावट https://tinyurl.com/2p9zps4n  शिंदेंच्या शिवेसनेचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये; स्थळ बदललं, परंपरा नाही, एकनाथ शिंदेंची खास पोस्ट https://tinyurl.com/2thxdv89 

2. ओला दुष्काळ जाहीर करा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील चौथा हिस्सा घ्या, फडणवीस, शिंदे, ठाकरे, राणे, पवारांसह राजकीय नेत्यांची संपत्तीतून पैसे घ्या आणि पूरग्रस्तांना मदत करा, दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटलांच्या नारायणगडावर 8 मागण्या https://tinyurl.com/mr4ud84y  आमचं गुलामांचं गॅझेट म्हणता, मग तुमच्या घरात इंग्रज होता का? त्यांच्या जनगणनेने आरक्षण का घेता? मनोज जरांगेंचा नाव न घेता पंकजा मुंडे यांना सवाल https://tinyurl.com/5a5wctd6 

3. सरकार विरोधातील असंतोषासाठी रस्त्यावर उतरून हिंसा योग्य नाही,लोकशाही मार्गानेच बदल शक्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या मेळाव्यात मोहन भागवत यांचं वक्तव्य https://tinyurl.com/558k8saj  स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान दिलं? संघ हा विष आहे, असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते; गांधी-आंबेडकरांनी कधी संघाचं समर्थन केलं नाही; संजय राऊतांची बोचरी टीका https://tinyurl.com/bdec3xm3 

4. जातीपातीचे राक्षस संपवण्याची गरज, जातींना एकत्र बांधण्याचे काम माझ्याकडून व्हावं, सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांचं वक्तव्य https://tinyurl.com/2wvk3uw8  दोन घास कमी खा पण स्वाभिमानानं राहा,नका कुणाचे तुकडे उचलू, पंकजा मुंडे यांचं समर्थकांना आवाहन https://tinyurl.com/bd373dxv 

5. मी 250 दिवसात बोललो नाही, माझी बहीण आधार देत होती, आता या ताटातलं त्या ताटात जाऊ देणार नाही,धनंजय मुंडेंचा आरक्षणासाठी लढाईचा निर्धार https://tinyurl.com/yc2et2yd  आग तो लगी थी घर मे..,धनंजय मुंडे शेरोशायरीने मनातलं सगळं बोलून गेले; पंकजा मुंडे पाहत राहिल्या https://tinyurl.com/45jt775s 

6. जयंत पाटील भाजपात आले तर ज्युनियर, गोपीचंद सिनिअर असतील,चंद्रकांत पाटील यांच्याकडून गोपीचंद पडळकरांची पुन्हा पाठराखण https://tinyurl.com/4m3nr53s  देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी माझे कान पकडू देत, तो त्यांचा अधिकार, पण इतरांनी अरे केलं तर कारे करणार; गोपीचंद पडळकरांनी पुन्हा पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं https://tinyurl.com/yc6595f4 

7. यंदा दसऱ्याला सोनं 1 लाख 21 हजारांवर,गतवर्षीच्या दसऱ्याच्या तुलनेत सोन्याचे दर 41 हजारांनी वाढले, जळगावच्या सुवर्णपेढीत सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी https://tinyurl.com/27s2khf8 

8. पाकव्याप्त काश्मीर पेटला! आंदोलकांनी तब्बल 25 पाकिस्तानी सैनिकांना ओलीस ठेवलं; लष्कराची सुद्धा नाकाबंदी, आंदोलनात 10 ठार, 100 जखमी https://tinyurl.com/24h4b5ew 

9. 'हमारी सोसायटी में हम घाटी लोगों को नहीं रखते...'; दीड मिनिटाचा अंगावर शहारे आणणारा'पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय'चा दमदार टीझर लाँच https://tinyurl.com/3jv76ahj 

10. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मोहम्मद सिराज अन् जसप्रीत बुमराहचा भेदक मारा, साडेचार तासांतच वेस्ट इंडीज संघाचं काम तमाम, पहिला डाव 162 धावांवर आटोपला https://tinyurl.com/82mppvae  भारताची भक्कम सुरुवात, केएल राहुलचं नाबाद अर्धशतक, पहिल्या दिवसअखेर भारताच्या 2 बाद 121 धावा https://tinyurl.com/3s4u7mh5 

एबीपी माझा स्पेशल 

नवरात्री विशेष 9 दिवस 9 विशेष स्त्री शक्तीवरचे ब्लॉग - https://marathi.abplive.com/authors/deepak-palsule-abp-majha 

Pankaja Munde Full Speech : तुकडे उचलू नका,स्वाभिमानाने राहा; दसऱ्याची सभा पंकजा मुंडेंनी गाजवली https://www.youtube.com/watch?v=Vx29g5Cb16o 

Mohan Bhagwat Full Speech : फक्त भाषणातून आणि पुस्तकातून परिवर्तन होत नाही : मोहन भागवत https://www.youtube.com/watch?v=kfWTAq_a-YI 

Manoj Jarange Dasara Melava Full Speech : शेतकऱ्यांना हेक्टरी 70 हजार रुपये द्या : मनोज जरांगे https://www.youtube.com/watch?v=kAMekvCEkww 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Embed widget