ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2025 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा;शुभमन गिलकडे कर्णधारपदाची धुरा;साई सुदर्शन,अभिमन्यू ईश्वरन यांना संधी,श्रेयस अय्यर,सरफराज खान यांची संधी हुकली https://tinyurl.com/y25tc7zu मोहम्मद शमी अनफिट, अर्शदीप सिंगला कसोटीमध्ये पहिल्यांदा संधी, करुण नायरचं पुनरागमन https://tinyurl.com/3e6vctnz
2. वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगाकडून खरंच हलगर्जी झालीय का? मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांची मागणी https://tinyurl.com/mtsewbm7 राज्य महिला आयोगाने मयुरी जगतापची केस कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार चालवावी असा सल्ला दिला असता तर तिला हक्क मिळाला असता,नीलम गोऱ्हेचं रुपाली चाकणकर यांच्याबद्दल मोठं वक्तव्य https://tinyurl.com/4uctj8ar
3. पोलिसांमुळेच निलेश चव्हाण फरार; वैष्णवी हगवणेचे काका मोहन कस्पटेंचा आरोप, हगवणे पिता-पुत्र फार्म हाऊसवर असल्याची माहिती पोलिसांना दिल्याचा दावा https://tinyurl.com/yc5dp85p 'आम्ही त्याला मदत करणार नाही...'घरच्यांनीही निलेश चव्हाणची साथ सोडली https://tinyurl.com/yasaj2b9 करिश्मा हगवणेला साथ देणाऱ्या निलेश चव्हाणचा व्हिडीओ व्हायरल; कमरेला पिस्तूल लावून मित्राच्या खाद्यांवर बसला, चुम्मा गाण्यावर धरला ठेका, पोलीस म्हणाले कायदेशीर कारवाई करणार https://tinyurl.com/56hrjw5n
4. मनसेसंदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनसे आणि दिलसे भूमिका, संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/5n7yuuem या आधी आम्हाला दोनवेळा फसवलं,आता तिसऱ्यांदा फसणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीबद्दल मनसेचे संदीप देशपांडे थेटच बोलले https://tinyurl.com/5bjjprs6
5. मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल, पुढच्या दोन दिवसात महाराष्ट्रात धडकणार, भारतीय हवामान विभागाची माहिती https://tinyurl.com/3cyfwmxv मान्सून केरळात दाखल, आठ दिवस आधीच सरप्राईज एन्ट्री, 15 वर्षानंतर प्रथम मान्सून लवकर दाखल https://tinyurl.com/yfchs5v9
6. धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी राजीनामा देईन; नव्याने मंत्री झालेल्या छगन भुजबळ यांचं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत मोठं वक्तव्य https://tinyurl.com/22smcwru धनंजय मुंडेंना सरकारी बंगला 15 दिवसांत खाली करण्याच्या सूचना, सातपुड्यावर लवकरच छगन भुजबळांचा गृहप्रवेश https://tinyurl.com/42dmem33
7. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळं सरकारची दमछाक,सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा निधी महिला बालविकासकडे,इतर विभागांच्या योजनांवर ताण https://tinyurl.com/4n9p6tay
8. वीर जवान अमर रहे! अहिल्यानगरचे भूमिपुत्र संदीप गायकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, हजारो नागरिकांना अश्रू अनावर https://tinyurl.com/4nz7f67n शहीद संदीप गायकरांच्या पत्नीचा दीड वर्षाच्या मुलाला कडेवर घेत नवऱ्याला अखेरचा 'सॅल्युट' मन हेलावून टाकणारा क्षण https://tinyurl.com/7abkzfuu
9. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राहुल गांधी एका महिन्यात दुसऱ्यांदा काश्मीरमध्ये; पूँछमध्ये पाकिस्तानी गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची घेतली भेट https://tinyurl.com/mrxkhw8p
10. जर पाकिस्ताननं 227 प्रवासी असलेलं इंडिगोचं विमान पाडलं असतं तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला चालवणं अवघड झालं असतं, डीजीसीएची भूमिका, चौकशी पूर्ण होईपर्यंत विमानाच्या दोन्ही पायलटला विमानं उडवण्यास मनाई https://tinyurl.com/5dcshkt9
एबीपी माझा स्पेशल



















