एक्स्प्लोर

बँकर मीरा सन्याल यांचं निधन

रॉयल बँक ऑफ स्टॉटलँडच्या मुख्याधिकारी म्हणून काम पाहिल्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. 2014 मध्ये त्यांनी मुंबईतून आपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

मुंबई : स्कॉटलंड बँकेच्या माजी सीईओ मीरा सन्याल यांचे कर्करोगाच्या आजारानं 57 व्या वर्षी निधन झालं आहे.  2014 साली मीरा सन्याल दक्षिण मुंबईमधून आपकडून निवडणूक लढल्या होत्या. त्या नौसेनेचे अधिकारी माजी व्हाईस एडमिरल गुलाब मोहनलाल हिरानंदानी यांच्या कन्या होत्या. मागील 30 वर्षांपासून त्या बँकींग क्षेत्रात सक्रीय होत्या. रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडमधून बाहेर पडल्यावर 2014 साली त्यांनी आपमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. रॉयल बँक ऑफ स्टॉटलँडच्या मुख्याधिकारी म्हणून काम पाहिल्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. 2014 मध्ये त्यांनी मुंबईतून आपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सन्याल यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त करताना आपण फार दु:खी असून निशब्द झाल्याचे ट्विट  केलं आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सन्याल यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केलंय. सन्याल यांच्या निधनानं आपण एक चांगला अर्थतज्ज्ञ आणि चांगलं व्यक्तिमत्त्व गमावलं, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare : भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि एसआयटी चौकशी, सुनील तटकरेंनी काय म्हटलं?
भोंदू अशोक खरातची भेट, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचं प्रकरण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
गुरुदेवजींच्या आशीर्वादामुळं चमत्कार, माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, मुंबईच्या महापौर तावडेंचं वक्तव्य 
गुरुदेवजींच्या आशीर्वादामुळं चमत्कार, माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, मुंबईच्या महापौर तावडेंचं वक्तव्य 
Sunil Tatkare : विलिनीकरणाला माझा विरोध नव्हता, मला त्या गोष्टीची माहिती होती, सुनील तटकरेंचं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर मोठं वक्तव्य
विलिनीकरण करु पण सुनेत्रा वहिनींना नेता निवडा असं त्यांच्यातील कोणी म्हटलं नाही : सुनील तटकरे
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि एसआयटी चौकशी, सुनील तटकरेंनी काय म्हटलं?
भोंदू अशोक खरातची भेट, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचं प्रकरण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Donald Trump : इराण विरोधातील युद्धात अमेरिका एकाकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा भडका, UK आणि फ्रान्सला धडा शिकवण्याचा इशारा
तुम्ही तुमचं तेल मिळवा, अमेरिका तुम्हाला साथ द्यायला बांधील नाही, डोनाल्ड ट्रम्प UK आणि फ्रान्सवर भडकले
Sakal Hindu Samaj : रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
रामनवमीला शोभा यात्रा रोखल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
Embed widget