एक्स्प्लोर
त्र्यंबकेश्वर - महिलांसह पुरुषांनाही गाभाऱ्यात बंदी
हेडलाईन्स:
त्र्यंबकेश्वर - महिलांसह पुरुषांनाही गाभाऱ्यात बंदी, शासकीय पूजेवेळी मात्र प्रवेश मिळणार, वाद टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वर ट्रस्टचा निर्णय
---------------------------------------
एकटं लढण्याचे उद्धव ठाकरेंचे संकेत, विधानसभेतील पराभूत उमेदवारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा इशारा - सूत्र
शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचंही उद्धव ठाकरेंचं वक्तव्य - सूत्र
---------------------------------------
आमदार बच्चू कडू उद्या अपंगांच्या विविध मागण्यांसाठी दिल्लीतील इंडिया गेट परिसरात आंदोलन करणार, जवळपास 2 हजार अपंग दिल्लीत दाखल
---------------------------------------
शिर्डी - संगमनेरमधील पिंपळगाव देपामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी, बिबट्या पळताना विहिरीत पडला
शिर्डी - विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल
---------------------------------------
शनि शिंगनापुरात कालच्या गोंधळानंतर आज वातावरण शांत, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
---------------------------------------
मुंबई : ऐरोलीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं ट्रान्स हार्बरची वाहतूक ठप्प
---------------------------------------
सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवल्यास 5 वर्षात राज्याचा चेहरा मोहरा बदलेल - मुख्यमंत्री
2019 पर्यंत प्रत्येक दलित, आदिवासींना घर देऊ - मुख्यमंत्री
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रतल्या 10 जिल्ह्यात टेक्स्टटाईल पार्क उभे करणार - मुख्यमंत्री
50 वर्षे राज्य केलेल्यांच्या चुकांमुळेच दुष्काळाची दाहकता वाढली - मुख्यमंत्री
काँग्रेस-राष्ट्रवादीने बुडवलेल्या बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या पैशांवर डल्ला मारला - मुख्यमंत्री
आम्ही कर्ज माफीच्या विरोधात नाही. आम्हाला कर्जमाफी नव्हे, शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचं आहे - मुख्यमंत्री
भाजप सरकारने वीज कनेक्शन, विहिरी, शेती माल प्रक्रिया उद्योग उभे केले - मुख्यमंत्री
भाजप सरकारने मागेल त्याला शेततळे आणि जलयुक्त शिवार, जलसिंचनाची कामे केली - मुख्यमंत्री
---------------------------------------
पुणे : शरद पवारांचा भाई वैद्यंच्या हस्ते 'विठ्ठलराव शिवरकर समाजभूषण पुरस्कारा'ने गौरव, पतंगराव कदम, गिरीश बापट उपस्थित
---------------------------------------
मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखण्याची वेळ आली आहे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा शिवसेनेवर निशाणा
कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या समस्येवरचा अंतिम उपाय नाही : रावसाहेब दानवे
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं राजकारण करण्याची आमची इच्छा नाही : रावसाहेब दानवे
---------------------------------------
लातूरमधील पाणी टंचाईवर केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारतींची माहिती:
- पाणी टंचाई निवारणासाठी लातूरला केंद्रीय समिती भेट देणार
- पाणी राज्यसूचीचा विषय असला, तरी आमच्या ताब्यातल्या धरणातून लातूरला पाणी देऊ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement