एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जिल्हा परिषद निवडणूक: तब्बल 69 टक्के मतदान
मुंबई : मायानगरी मुंबईसह राज्यातील 10 महापालिका आणि 10 जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आज मतदान पार पडलं. मुंबईसह राज्यातील 10 पालिकांमध्ये 1268 जागांसाठी तब्बल 9 हजार 208 उमेदवार रिंगणात आहेत. तब्बल 21 हजार पोलिंग स्टेशनवर मतदान पार पडेल.
11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी दिली.
यवतमाळ जिल्हा परिषदेचे 6 निवडणूक विभाग व पंचायत समितीच्या 12 निर्वाचक गणांत 73 टक्के; तर वर्धा जिल्हा परिषदेच्या 2 निवडणूक विभागात व पंचायत समितीच्या 4 निर्वाचक गणांत 68.99 टक्के मतदान झाले. काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली.
वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला होतो आणि फटका कुणाला बसतो हे पाहणं महत्वाचं आहे. या सर्वच महापालिकांसाठी येत्या 23 तारखेला सकाळी दहा वाजता मतमोजणी केली जाणार आहे.
प्राथमिक अंदाजानुसार जिल्हा परिषदनिहाय (पंचायत समित्यांसह) मतदानाची टक्केवारी :
रायगड- 71
रत्नागिरी- 64
सिंधुदुर्ग- 70
नाशिक- 68
पुणे- 70
सातारा- 70
सांगली- 65
सोलापूर- 68
कोल्हापूर- 70
अमरावती- 67
गडचिरोली- 68
सरासरी- 69.43
------------
लाईव्ह अपडेट :
नाशिक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दुपारी 3.30 पर्यंत 49.67 टक्के मतदान
- 3.30 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात 60.34 टक्के मतदान
कोल्हापूर जिल्हयातील जिल्हापरिषद व पंचायत समितीसाठी आज सकाळी 7.30 वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळी 3.30पर्यंत सरासरी 60.34 टक्के इतके मतदान झाले असून तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे.
शाहुवाडी - 57.80 टक्के, पन्हाळा - 61.05 टक्के, हातकणंगले - 57.48 टक्के, शिरोळ - 57.08 टक्के, कागल - 67.63, करवीर - 59.62 टक्के, गगणबावडा - 80.54 टक्के, राधानगरी - 69.19, भूदरगड - 59.89, आजरा - 60.01, गडहिंग्लज - 54.84, चंदगड - 59.98 इतके मतदान झाले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदान टक्केवारी (3.30 पर्यंत)
- यवतमाळ- 54.02 टक्के
- कोल्हापूर- 60.34
- पुणे ग्रामीण- 51.55
- नाशिक- 49. 67
- रायगड- 44.58
- रत्नागिरी- 38.56
- सिंधुदुर्ग- 45.27
- नाशिक- 34.33
- पुणे- 39.68
- सातारा- 42.23
- सांगली- 38.28
- सोलापूर- 36.81
- कोल्हापूर- 43.59
- अमरावती- 32.02
- गडचिरोली- 44.67
- शाहुवाडी - 38.08
- पन्हाळा - 38.36
- हातकणंगले - 41.59
- शिरोळ - 40.81
- कागल - 51.17
- करवीर - 45.07
- गगणबावडा - 67.36
- राधानगरी - 49.01
- भूदरगड - 43.87
- आजरा - 45.52
- गडहिंग्लज - 37.56
- चंदगड - 46.92
- जुन्नर- 23.11
- आंबेगाव- 31.89
- खेड - 43.51
- वडगाव मावळ - 42.17
- हवेली - 33.73
- दौंड - 40.64
- बारामती - 44.61
- इंदापूर - 25.87
- भोर - 51.62
- मुळशी - 39.87
- शिरूर - 42.36
- पुरंदर- 51.43
- वेल्हा- 45.29
- रायगड- 27.43
- रत्नागिरी- 29.07
- सिंधुदुर्ग- 28.36
- नाशिक- 18.32
- पुणे- 25.89
- सातारा- 25.71
- सांगली- 23.00
- सोलापूर- 21.94
- कोल्हापूर- 26.87
- अमरावती- 17.53
- गडचिरोली- 27.88
- करमाळा 26.25
- माढा 22.29
- बार्शी 26.08
- उत्तर सोलापूर 23.07
- मोहोळ 23.96
- पंढरपूर 17.46
- सांगोला 17.69
- मंगळवेढा 16.70
- दक्षिण सोलापूर 21.52
- अक्कलकोट 23.39
- माळशिरस 23.22
- रायगड- 10.55
- रत्नागिरी- 12.72
- सिंधुदुर्ग- 12.29
- नाशिक- 7.16
- पुणे- 11.03
- सातारा- 9.46
- सांगली- 9.03
- सोलापूर- 7.97
- कोल्हापूर- 11.75
- अमरावती- 6.33
- गडचिरोली- 9.89
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement