एक्स्प्लोर
वाशिममध्ये दोन तरुणांचे मृतदेह विहिरीत आढळले
त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या, याचा शोध वाशिम ग्रामीण पोलिस घेत आहेत.

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथे तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन तरुणांचे मृतदेह शेतामधील विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे दोघे मित्र तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता झाले होते. इक्बाल खान आणि रेहानोद्दीन अशी या तरुणांची नावं असून हे दोघेही 27 ते 28 वर्षांचे आहेत. या तरुणांचे मृतदेह आज रिठद इथल्या शेतशिवारात असलेल्या विहिरीत आढळले.
विहिरीजवळ दोघांचे कपडे आणि मोबाईलही सापडले आहेत. त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या, याचा शोध वाशिम ग्रामीण पोलिस घेत आहेत.
विहिरीजवळ दोघांचे कपडे आणि मोबाईलही सापडले आहेत. त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या, याचा शोध वाशिम ग्रामीण पोलिस घेत आहेत. Before You Go
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















