एक्स्प्लोर

अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज म्हणजे अमित शाह, हे देखील शाह तो देखील शाहच; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मी अमित शाहला अहमद शाह अब्दालीच म्हणणार. ते मला नकली संतान म्हणतात, तर मी देखील त्यांना अहमद शाह अब्दालीच म्हणणार. अशा प्रखर शब्दात उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केलीय.

Uddhav Thackrey on Amit Shah पुणे : महाराष्ट्राच्या इतिहासात आज जर आपण डोकावून बघितले तर याचं पुण्यावर (Pune) शाहिस्तेखान चाल करून आला होता. मात्र शाहिस्तेखान हा जरा हुशार होता, त्याचं तीन बोटावरच निभावून गेलं. तो तेव्हा गेला तो परत कधी आलाच नाही. तासाचा शहाणपण जर का काही लोकांनी घेतला असता तर ते देखील परत कधी आलेचं नसते. मात्र ते पुन्हा आले आणि ते का आलेत? तर ते गेल्या लोकसभा निवडणुकीत जे फटके महाराष्ट्राच्या जनतेने दिले त्याचे वळ कुठे कुठे पडले आहेत? त्याची चाचपणी करण्यासाठी आले होते. ही परत आलेली व्यक्ती म्हणजे अहमद शाह अब्दाली याचा राजकीय वंशज अमित शाह (Amit Shah) हे होय.

तो देखील शाहाच होता, हे देखील शाहच आहेत. अशा प्रखर शब्दात उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी अमित शाह यांच्या पुण्यातील सभेवर भाष्य करताना टीका केली आहे. आज पुण्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा शिव संकल्प मेळावा संपन्न होत आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी करत राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 

औरंगजेब प्रमाणेच भाजपची राजकीय कबर बांधा- उद्धव ठाकरे 

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा आज (3 ऑगस्ट) पार पडत आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात असलेल्या गणेश कला क्रिडा या ठिकाणी हा शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पुण्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित आहेत. या मेळाव्यातील पदाधिकाऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी चौफेर फटकेबाजी केलीय. आजपासून मी अमित शाहला अहमद शाह अब्दालीच  म्हणणार. ते मला नकली संतान म्हणतात, औरंगजेब फॅन क्लब म्हणतात तर मी देखील त्यांना अहमद शाह अब्दालीच म्हणणार. तो अहमद शाह अब्दालीच आहे. त्याला घाबरायचे कारण नाही. ज्या पद्धतीनं औरंगजेबाची इथे कबर बांधली तशीच भाजपची राजकीय कबर बांधा. अशा प्रखर शब्दात टीका करताना उद्धव ठाकरे यांनी टीका केलीय.

तुम्ही आम्हाला काय हिंदुत्व शिकवणार?

नवाब शरीफ यांचा केक खाणारे तुम्ही आम्हाला काय हिंदुत्व शिकवणार? ज्याप्रमाणे शंकराचार्य म्हणाले की, विश्वासघात करणारा कधी हिंदू होऊ शकत नाही, तो विश्वासघात तुम्ही आमचा केला असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला सांगतात की त्यांचे बालपण हे मुस्लिम कुटुंबासोबत गेले आहे. ही जर तुमच्या धर्माची संकल्पना असेल तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी जो काही निर्णय घेतला आणि तो पुढे कोर्टाने हाणून पाडला, त्यावर तुमची भूमिका काय? तुम्ही सांगत आहात ती धर्माची संकल्पना आम्ही मानायची, की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश मध्ये जो विचार पसरवत आहे ती संकल्पना आम्ही मांडायची? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Girish Kuber on Donald Trump:  डोनाल्ड ट्रम्प यांचे धडकी भरवणारे निर्णय, जगावर,भारतावर परिणाम काय?Manikrao Kokate On Pik Vima Scam : कुठल्याही योजनेमध्ये दोन ते चार टक्के भ्रष्टाचार होतो, कोकाटेंचं वक्तव्य, विरोधकांचा हल्लाबोल100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha | 21 January 2025ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 21 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
Embed widget