एक्स्प्लोर

नववर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातील पर्यटक कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर

नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची पावले कोकणाकडे वळू लागलीत. तळकोकणातील किनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. कोकणच मॉरिशिस म्हणून नावारूपाला आलेलं देवबाग मधील सुनामी बेट. तळकोकण आणि पर्यटनाचं नातं अलीकडे अधिक दृढ होत चाललं आहे. गोव्या पाठोपाठ आता सिंधुदुर्गला पर्यटकांची पसंदी मिळू लागली आहे

सिंधुदुर्ग : नाताळाच्या सुट्टीच्या निमित्ताने देश विदेशातील पर्यटक कोकणातील समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळाची निवड करतात. सुट्टीचा हंगाम सुरु असल्याने कोकणातील पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. कोकणात पर्यटकांना स्कूबा डायव्हींग, बॅक वॉटर सफारी, जलक्रीडा साहसी खेळ अनुभवता येतात. तसेच कोकणी खाद्य पदार्थांचा आस्वाद आणि मेजवानीचीही चव चाखता येते. डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येतात. सुट्टीचा हंगाम आणि सरत्या वर्षाला निरोप व नव वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येतात. नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची पावले कोकणाकडे वळू लागलीत. तळकोकणातील किनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. कोकणच मॉरिशिस म्हणून नावारूपाला आलेलं देवबाग मधील सुनामी बेट. तळकोकण आणि पर्यटनाचं नातं अलीकडे अधिक दृढ होत चाललं आहे. गोव्या पाठोपाठ आता सिंधुदुर्गला पर्यटकांची पसंदी मिळू लागली आहे. पर्यटकांना मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला त्याच्या दिमतीला स्वच्छ सुंदर समुद्र किनारे आणि माशाचं मस्त जेवण हे सारं पर्यटकांना भूरळ घालत असतं. त्यामुळे सहाजिकच अलीकडे सिंधुदुर्गमधील पर्यटकांची संख्या वाढली आहे. तळकोकणातील किनारे पर्यटकांनी गजबजून गेलेत. एमटीडीसीची सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्सची आरक्षण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फुल झाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं महत्वाचं आकर्षण म्हणजे इथले वॉटर स्पोर्ट्स आणि स्कूबा डायव्हींग. महाकाय समुद्रच्या पोटात काय दडलय हे बघण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. पर्यटकांची ही इच्छा इथं तळकोकणात पूर्ण होते. तारकर्लीच्या समुद्रतील रंगीत मासे, पाण वनस्पती आणि समुद्रातला तळ सारं काही पाहून पर्यटक हरखून जातात. नाताळ आणि नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी परदेशात तसेच गोव्यात जाण्याचे प्लान आखले जातात. मात्र यावर्षी पर्यटकांना कोकणाला जास्त पसंती दिलीय. परदेशात आणि गोव्यात ज्या सुविधा मिळतायत त्याच सुविधा आता कोकणात देखील मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणाकडे वळू लागलयेत. डिसेंबरमधील ख्रिसमस आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांचा कालावधी, त्याचबरोबर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, पुण्यासह देश विदेशातून येणार्‍या पर्यटकांसाठी कोकण किनारपट्टी डेस्टिनेशन ठरली आहे. डिसेंबर महिना म्हटलं की पर्यटकांसाठी पर्वणीचाच असतो. नाताळ सण, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत हा योग साधण्यासाठी पर्यटकांनी सुट्ट्यांचे काही महिन्यांपूर्वीच नियोजन केलेल असत. नाताळची सुटी आणि नववर्ष स्वागतासाठी मालवण, तारकर्ली, देवबाग, देवगड, भोगवे, शिरोडा, चिवला समुद्र किनार्‍यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. यासाठी यावेळी हॉटेल, घरगुती राहण्याची सोय असलेली ठिकाणे पर्यटकांनी या आधीच हाऊसफुल्‍ल झाली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget