एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2021 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली, 28 नेते प्रचारासाठी मैदानात, भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/3nkqmv6 प्रमुख नेत्यांकडे जिल्हानिहाय जबाबदारी https://bit.ly/2LkuwGd
- महाराष्ट्र काँग्रेसचा नव्या नेतृत्वाचा शोध बिगर मराठा चेहऱ्यांवर केंद्रीत? https://bit.ly/395hrsH काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलू नका, बहुतांश मंत्र्यांची महाराष्ट्र प्रभारींसमोर भूमिका https://bit.ly/2LqOkYF
- वर्षा राऊत यांना ईडीकडून पुन्हा समन्स, चौकशीसाठी 11 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश https://bit.ly/38gEilE
- 'कोव्हिशिल्ड' नावाचा वाद व्यावसायिक न्यायालयात, 'सीरम' विरोधात नांदेडच्या क्युटीस बायोटीक कंपनीचा दावा https://bit.ly/395nn4X
- ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी लाखोंच्या ऑफर्स अंगलट?, जाहीर केलेला निधी देण्याचे लोकप्रतिनिधींपुढे आव्हान https://bit.ly/39lrs5d
- सिगारेट पिण्याचे वय आता अठरा वरून एकवीस वर्ष करणार, आरोग्य मंत्रालयाचा सरकारकडे प्रस्ताव https://bit.ly/2LtRUAY
- यंदाचं अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिकला होणार की राजधानी दिल्लीत? वादाला सुरुवात.. https://bit.ly/38hbLMQ
- कमल हसनच्या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयाचं पाठबळ, बाहेर नोकरी करणाऱ्या पुरुषांइतकंच गृहिणींचं काम तोलामोलाचं https://bit.ly/3nlNRnL
- देशातील सात राज्यांमध्ये पक्ष्यांच्या मृत्यूने खळबळ, चार राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न https://bit.ly/3b9PTVD तर चिकन आणि अंडी खाण्यात कोणताही धोका नसल्याची केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांची माहिती https://bit.ly/38ktu66
- सिडनीत होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, नवदीप सैनी पदार्पण करणार https://bit.ly/3rSqoOq
ABP माझा स्पेशल :
नेपाळला भारताचा हिस्सा बनवण्याचा प्रस्ताव नेहरुंसमोर होता आणि.... माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकात गौप्यस्फोट https://bit.ly/3bbqydN
वाशिममधील नागरिकांचा स्तुत्य उपक्रम, श्रमदानातून भारलं 'लॉकडाऊन गार्डन' https://bit.ly/3hOSdmf
वाघिणीकडून पाडसाची शिकार, पेंच अभयारण्यातील शिकारीचा थरारक व्हिडीओ पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद https://bit.ly/2Xd1sDl
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement