एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  29 जून 2021 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  29 जून 2021 | मंगळवार

  1. अनिल देशमुख यांचं ईडीला पत्र, आजारी असल्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवून घेण्याची विनंती https://bit.ly/3AdstZp

  1. यंदाच्या गणेशोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर, यावर्षीही सार्वजनिक मंडळांसाठी चार फुटांच्या मूर्तीची मर्यादा, तर घरगुती गणपतीसाठी दोन फुटाची मूर्ती https://bit.ly/35YXFxF

  1. आधी शहराचं संपूर्ण लसीकरण करा मगच आषाढी वारी भरवा, पंढरपूर मधील नागरिकांची मागणी, तर आषाढी वारीसाठी पायी पालख्यांना परवानगी द्यावी याबाबत संत नामदेव संस्थानतर्फे सुप्रीम कोर्टात याचिका https://bit.ly/2UKvIHz

  2. जळगावमधील बीएचआर पतसंस्था घोटाळ्याचा मास्टर माईंड पोलिसांच्या ताब्यात, सात महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या जितेंद्र कंडारेला अखेर बेड्या https://bit.ly/3xhZJgx

  3. मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मनिष त्रिपाठींचं आत्मसमर्पण, कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यावर शरणागती https://bit.ly/2U4NrsZ

  1. पुण्यातील विकासकामाबाबतच्या निमंत्रण देण्यावरुन राजकारण, बैठकीचं निमंत्रण उशिरा मिळालं, मलाच नाही, तर पुणेकरांना डावललं, महापौर मुरलीधर मोहोळ यांची खंत https://bit.ly/2Uffu9m

  1. देशात तब्बल 102 दिवसांनंतर 40 हजारांहून कमी रुग्णांची नोंद, गेल्या 24 तासांत 907 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3hacum8 राज्यात सोमवारी 6727 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, वर्ध्यात रुग्णसंख्या शून्यावर https://bit.ly/3xWkA8W

  1. काश्मीरमध्ये पहिल्यांदाच ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न, एनआयए करणार तपास, संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरही मुद्दा https://bit.ly/3dlc4bJ

  1. चित्रपट प्रमाणपत्राचे सर्वाधिकार लवकरच केंद्राकडे, नव्या धोरणाबाबत हिंदीत अस्वस्थता तर मराठीत शांतता https://bit.ly/2Tgv4RP

  1. आयसीसी टी -20 वर्ल्ड कप दुबईत होणार, बीसीसीआयच्या प्रस्तावावर आयसीसीचं शिक्कामोर्तब, 17 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान 20-20 वर्ल्ड कपचे सामने https://bit.ly/3x75sFw

ABP माझा स्पेशल :

मॉडर्ना लसीला लवकरच मंजुरी मिळणार? सिप्लासोबत करणार पार्टनरशीप https://bit.ly/2UdiJOd

पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांनी कोरोना लस घ्यावी यासाठी आयुक्तांची नामी शक्कल, लस टोचून घेतली तरच मिळणार पगार https://bit.ly/3vYJOlC

Fact Check : लसीकरणाच्या नावाने लोकांच्या शरीरात मायक्रोचीप बसवली जातेय? https://bit.ly/3w1lZJT

India vs Sri lanka : टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर; वनडे आणि टी20 सामन्यांचं संपूर्ण शेड्यूल https://bit.ly/3qvvWOI

लाडका श्वान जेम्सचं निधन, अखेरचा निरोप देताना राज ठाकरे भावूक https://bit.ly/3hfsYcQ

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv             

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Embed widget