एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 डिसेंबर 2022 | सोमवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. 1. Maharashtra Karnataka Border Dispute : अमित शहांचा आदेश बसवराज बोम्मईंनी धुडकावला? बेळगाव, कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक पोलिसांची दंडूकेशाही https://bit.ly/3hCWKws    बेळगावला जाण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते कोगनोळी टोलनाक्यावर आक्रमक; एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड https://bit.ly/3HQok3V    

2. तोट्यातील सहकारी कारखाने राज्य सरकार खरेदी करणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती https://bit.ly/3HMgNmE  सीमावाद आणि महापुरूषांच्या अपमानावरून विरोधक आक्रमक, गदारोळानंतर कामकाज स्थगित, जाणून घ्या अधिवेशनात दिवसभरात काय घडलं https://bit.ly/3j4EqfU 
 
3. 'आई' आणि 'लोकप्रतिनिधी' सरोज अहिरेंची दुहेरी भूमिका, अडीच महिन्याच्या बाळाचं विधानभवनात पहिलं पाऊल https://bit.ly/3uY0V9c  नागपूर अधिवेशनात नाशिकची आमदार आई, मुख्यमंत्र्यांकडून बाळाचं कौतुक!  https://bit.ly/3WaDRA2 

4. पुण्यात एमपीएससीचे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर! 2025 पासून नवीन पॅटर्न लागू करा; विद्यार्थ्यांची मागणी https://bit.ly/3jaFleW  JEE Mains 2023 जानेवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेच्या तारखा पुढे ढकला; विद्यार्थी आणि पालकांची मागणी, पण का?  https://bit.ly/3WcnNh6 
 
5. पुण्यात रिक्षा चालक-मालक संघटनांचं आंदोलन; संपातील गुन्हे मागे घेण्याची मागणी https://bit.ly/3BIH5CI 

6. सोलापूरमध्ये विमानतळही हवे आणि सिद्धेश्वर साखर कारखानाही! सोलापुरातील कामगार आणि शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा  https://bit.ly/3Wgdj0o 

7. अमरावती हादरलं, एकाच दिवसात दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सात जणांना अटक https://bit.ly/3uZuIhR 

8. खराटा आणि खटाऱ्याचा घोळ, सरपंच निवडणुकीत प्रचार केला खराट्याचा, प्रत्यक्ष बॅलेटवर आला खटारा! अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील प्रकार https://bit.ly/3hAGBaG 

9. ऐन हिवाळ्यात हुडहुडी गायब,  मुंबईकर उकाड्याने हैराण!  सलग तिस-या दिवशीही तापमान वाढ https://bit.ly/3YxYw2s 

10. Fifa World Cup Final Result : मेस्सीचं स्वप्न साकार! फिफा विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिना विजयी, पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने फ्रान्सवर मात https://bit.ly/3V9Hu81  तेवीस वर्षांचा एम्बाप्पे एकटा अर्जेंटिनाला भिडला, एकट्यानं 4 गोल मारूनही फ्रान्स हरला, सात्वंनासाठी थेट राष्ट्रपती मैदानात https://bit.ly/3hCk4KO 

माझा ब्लॉग 

BLOG : तो आला, तो लढला अन् त्यानं जिंकलं! एबीपी माझाचे प्रतिनिधी शशांक पाटील यांचा विशेष लेख https://bit.ly/3WrqnPT  

BLOG : जग्गजेता मेस्सी; काल... आज... अन् उद्याही! एबीपी माझाच्या प्रतिनिधी श्रद्धा भालेराव यांचा विशेष लेख https://bit.ly/3V8nHpm 

ABP माझा स्पेशल 

एलन मस्क म्हणाले, ट्विटरच्या सीईओ पदावरून पायउतार होऊ का, जयंत पाटील म्हणतात, आधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटचा निकाल द्या! https://bit.ly/3PBlFwS 

Just.B. N. Srikrishna: न्यायाधीश, पत्रकार डगमगले तर लोकशाही कोसळणार; न्या. बी.एन. श्रीकृष्णा यांचे प्रतिपादन https://bit.ly/3YxWob2 

FIFA Prize Money: फक्त विजेताच नाहीतर, विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांवरही FIFA कडून बक्षिसांची लूट; कोणाला मिळणार किती Prize Money? https://bit.ly/3PAFEvN 

Lionel Messi offered a bisht : कतारच्या राजेंनी मेस्सीला अर्पण केला तो बिष्ट आहे तरी काय? मेस्सीने वर्ल्डकप स्वीकारताना तो का परिधान केला होता? https://bit.ly/3hHZSad 

China Corona : चीनमध्ये जुनं संकट पुन्हा नव्याने समोर, जानेवारीत 50 लाख नागरिकांना कोरोना होण्याची शक्यता : रिपोर्ट https://bit.ly/3v7GE0J 

*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv         

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget