एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 फेब्रुवारी 2023 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 फेब्रुवारी 2023 | सोमवार

1. तुर्की-सीरियात हाहा:कार! भूकंपात 1300 जणांचा मृत्यू, सहा हजार जण जखमी; भारत मदतीला धावला https://bit.ly/40u68nE तुर्की-सीरियाला लागोपाठ दुसऱ्या भूकंपाचा धक्का; शेकडो इमारती जमीनदोस्त, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता https://bit.ly/3wWWBrx 

2. अदानी प्रकरणात 'दूध का दूध, पानी का पानी' होऊन जाऊ द्या...; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, संसदेत अदानी प्रकरणावर चर्चा न होऊ नये यासाठीच पंतप्रधान मोदी प्रयत्न करत असल्याचा आरोप https://bit.ly/3jv2rh0  

3. विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कसब्यात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांचं नाव जाहीर https://bit.ly/3jCMZ2f  पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसमध्ये बंडखोरी? बाळासाहेब दाभेकर उमेदवारी अर्ज भरणार https://bit.ly/3lcbOTc 

4. काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, नाना पटोलेंच्या विरोधात बाळासाहेब थोरातांची हायकमांडकडे तक्रार https://bit.ly/3JIWY0w  काँग्रेसमधून बाहेर पडण्यासाठीच सत्यजीत तांबे यांनी आरोप केले असावेत, छगन भुजबळांचे मत https://bit.ly/40Il55M 

5.  'हे महाराष्ट्राचे सरकार आहे की दिल्लीश्वरांचे सरकार', आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला  https://bit.ly/3l7120l  आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम, आता काय घडलं? https://bit.ly/3wYhzXb 

6. 'जातीव्यवस्था देवाने बनवली नाही तर कथित विद्वानांनी बनवली... पण ही वर्गवारी चुकीची'; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती https://bit.ly/3DKHBRA  RSSचा प्रवास सर्वसमावेशकतेकडे होतोय का? मोहन भागवतांच्या ताज्या वक्तव्यानंतर देशभर चर्चा  https://bit.ly/3Rz0fkU 

7. केंद्र सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक, देशभरातील एसबीआय, एलआयसीच्या कार्यालयांसमोर आंदोलन, राज्यातही निदर्शनं https://bit.ly/3laJCjt 

8. सत्तेत सोबत, तरीही शिंदेगटाच्या मंत्र्याविरोधात भाजपचं आंदोलन, सिल्लोडमध्ये भाजपकडून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात निदर्शने; राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय https://bit.ly/3RCLy0h 

9. अभिमानास्पद! भारताच्या रिकी केज यांनी तिसऱ्यांदा कोरलं ग्रॅमी पुरस्कारावर नाव; पोस्ट शेअर करत म्हणाले.. https://bit.ly/3JKcBFg  बियॉन्से ते रिकी केज; 'ग्रॅमी पुरस्कार 2023'च्या विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा... https://bit.ly/3RxFlTr 

10.   ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी किंग कोहली सज्ज, नागपुराच्या मैदानात विराटचा रेकॉर्ड दमदार https://bit.ly/3RzZQPe  भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत रंगणार स्मिथ विरुद्ध अश्विन युद्ध, जाणून घ्या खास आकडेवारी  https://bit.ly/3JNC6Fs 

ABP माझा स्पेशल

मुंबईतील कोस्टल रोडला भारतरत्न लता मंगेशकर यांचं नाव द्या, मंगेशकर कुटुंबीयांची सरकारकडे मागणी https://bit.ly/3X1lxJe 

भारताचा चीनवर 'डिजिटल स्ट्राईक', 200 हून अधिक चिनी ॲप्सवर बंदी https://bit.ly/3RIkZH5 

दरोड्याची तयारी केली विशीत, अटक झाला बत्तीशीत; तब्बल तेरा वर्षांनी आरोपी पोलिसांना लागला हाती https://bit.ly/3X8J62X 

ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्र संघानं मारली बाजी, मुलींच्या गटात तामिळनाडू विजयी  https://bit.ly/3RA5iS9 
 
यंदा रोज डे, प्रपोज डे, किस डे कधी? जाणून घ्या व्हॅलेंटाईन्स वीकबाबत सर्वकाही https://bit.ly/3RxT3pj 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv         

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget