एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जानेवारी 2023 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जानेवारी 2023 | सोमवार

1. पोलीस भरतीसाठी आलेल्या तीन उमेदवारांकडे आढळली उत्तेजक द्रव्ये, रायगडमधील धक्कादायक घटना https://bit.ly/3XfZy1H  भावी पोलिसांची कसून तपासणी,उत्तेजक औषधं घेतल्याची प्रकरणं वाढीस, पोलिस विभाग सतर्क https://bit.ly/3GN8XbE 

2. शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचंच मिशन; गिरीश महाजनांनी दिली कबुली https://bit.ly/3vRb48a  गुलाबराव पाटील गुवाहाटीला कसे पोहोचले? महाजन, चव्हाणांचं नाव घेत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केलं उघड https://bit.ly/3vRBlTL  हा कसा फुटला? सरकारमध्ये कसे आलो? मुख्यमंत्री हीच कॅसेट सारखं वाजवत आहेत, एकनाथ खडसेंची टीका https://bit.ly/3vUGDh3 

3. चंदा आणि दिपक कोचरला हायकोर्टाचा मोठा दिलासा, एक लाखांच्या जामीनावर तात्काळ सुटका करण्याचे निर्देश https://bit.ly/3Xi4PFQ 

4. ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदाराला नोटीस, आमदार नितीन देशमुखांना हजर राहण्याचे एसीबीचे आदेश https://bit.ly/3ivT1B4 

5. कोरोनाबाबतची कामं वगळून इतर कामांची कॅग चौकशी; रस्ते दुरुस्ती, जमीन खरेदीच्या कामांची चौकशी होणार https://bit.ly/3WYdfm2 

6. माझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा कट, कायद्याचा दुरूपयोग झाल्यास कायदा हाती घेणार : जितेंद्र आव्हाड https://bit.ly/3WUDwlb 

7. दहावी- बारावी परीक्षेत यंदा चेकिंग स्कॉड पूर्णवेळ हजर राहणार; गैरप्रकारांना बसणार आळा https://bit.ly/3IydXlA 

8. देशातल्या पाच राज्यांमध्ये थंडीचा रेड अलर्ट; महाराष्ट्रात पारा पुन्हा घसरणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/3CyXJEZ  थंडी अनुभवायची, नाशिकच्या 'कॅलिफोर्निया'ला जायलाच हवं, निफाडचं तापमान अवघ्या पाच अंशावर  https://bit.ly/3Zq9cAz

9. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा महाविजेता मास्टर माइंड अक्षय केळकर; दिमाखात पार पडला महाअंतिम सोहळा https://bit.ly/3iqXEfU  रिक्षा चालकाचा मुलगा ते 'बिग बॉस'चा विजेता; अक्षय केळकर वडिलांच्या रिक्षातूनच पोहोचला होता सेटवर https://bit.ly/3WXDlWu 

10. ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3vMpMwS 
 
ABP माझा स्पेशल
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, पैलवान अभिजीत कटकेने पटकावला हिंदकेसरी खिताब https://bit.ly/3XehJF4 

ऑडी चालवणाऱ्या लोकांना पत्ता विचारता का? म्हणत आलिशान कार चालकाकडून पुण्यात वकिलाला मारहाण https://bit.ly/3vKs53P 

कुत्र्याने चावा घेतल्यानंतर सीपीआरमध्ये उपचारासाठी आलेल्या 'गोकुळ'च्या माजी संचालकाच्या मुलाचा दारुच्या नशेत 'तमाशा'  https://bit.ly/3Qse9EZ 

पालकांनी सोडून दिलेल्या चिमुकलीला तृतीयपंथीयांची साथ; अमरावती पोलीस उपायुक्तांनी स्वीकारली परीच्या शिक्षणाची जबाबदारी https://bit.ly/3CAxRZr 

आता जखमा लवकर बऱ्या होणार, शास्त्रज्ञांचं नवं संशोधन; शरीरात नव्याने पेशी निर्माण करणारा 'ग्लू' https://bit.ly/3CynGEO 

भारत श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज, सामन्यासबंधी A टू Z माहिती एका क्लिकवर https://bit.ly/3QppFRs 
 
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha             

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv         

*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget