एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2022 | मंगळवार

1. कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंच न् इंच जागा महाराष्ट्राचीच; विधानसभेत सीमाप्रश्नी ठराव एकमताने मंजूर https://cutt.ly/x08u4qI  अध्यक्ष महोदय, तुम्ही इंग्रजी माध्यमाचे, पण सीमाप्रश्नी ठरावात अनेक चुका, दादांचं व्याकरणावर बोट, फडणवीस म्हणाले.. https://cutt.ly/O08iiLk  महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या ठरावात नेमकं आहे तरी काय? सीमावाद आणखी वाढणार? https://cutt.ly/v08pqIg 

2. पेन्शन, मेडिकल कॉलेजमध्ये राखीव जागा, म्हाडामध्ये घरे; सीमाभागातील नागरिकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या मोठ्या घोषणा  https://cutt.ly/P08ijYz

3. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा; उद्याच कारागृहातून सुटका, जामिनाची स्थगिती वाढवण्याची CBI ची याचिका फेटाळली https://cutt.ly/408iJUq  1 वर्ष 1 महिना अन् 26 दिवसांनी अनिल देशमुखांची सुटका; का झाली होती अटक? https://cutt.ly/M08iZC7 

4. शेतकरी, रस्ता, पाणी हे विषय महत्वाचे नाहीत का? नाशिकचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी अधिवेशन सोडलं धरली घरची वाट https://cutt.ly/v08iBdc 

5. कोचर दाम्पत्याला तातडीचा दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार; गुन्हा रद्द करुन सुटका करण्याची मागणी फेटाळली https://cutt.ly/D08iMWy 

6. भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीची किंमत निश्चित, शासकीय रुग्णालयात 825 तर खासगी रुग्णालायात एक हजार रुपये https://cutt.ly/308i2cv 

7. लाचलुचपत विभागाची धडक कारवाई; एक लाखांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरणाचे दोन अधिकारी अटकेत https://cutt.ly/408i8Vh हद्दच झाली राव! पोलीस कर्मचाऱ्याने जेवणासाठी चक्क 'फोन पे'वरून घेतली पंधराशे रुपयांची लाच https://cutt.ly/108i5jq 

8. क्रूरतेचा कळस, भारत मातेचे रक्षण करणाऱ्या BSF जवानाच्या मुलीचाच बनवला अश्लील व्हिडीओ, विरोध केल्याने जवानाची हत्या https://cutt.ly/R08oqxE 

9. जीवघेणा स्टंट करण्यासाठी मुंबईत ताडदेवमधील ट्विन टॉवरमध्ये घुसले, अडीच तासांच्या नाट्यानंतर दोन रशियन यूट्यूबर्सना पकडलं https://cutt.ly/b08oeE4 

10. शिर्डीचा पाच वर्षाचा युग घडवणार क्रिकेटमध्ये 'नवयुग', रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड देणार क्रिकेटचे धडे https://cutt.ly/u08otHY 

ब्लॉग माझा

BLOG : डॉ. पंजाबराव देशमुख : कृषी आणि शैक्षणिक क्रांतीचा 'प्रणेता' असलेला द्रष्टा नेता, एबीपी माझाचे प्रतिनिधी उमेश अलोने यांचा ब्लॉग https://cutt.ly/x08o9DF 

ABP माझा स्पेशल

Pandharpur Development Plan: पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाचा कोणतंही पाडकाम नसलेला जनतेचा आराखडा शासनाला सादर https://cutt.ly/s08oiDZ 

Rashtrapati Nilayam : दिल्लीशिवाय देशात आणखी दोन 'राष्ट्रपती भवन'! जिथे राष्ट्रपती करतात 5 दिवस मुक्काम, जाणून घ्या रंजक माहिती https://cutt.ly/f08opGE 

Panjabrao Deshmukh : भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात मोलाचं योगदान  https://cutt.ly/008od5I 

Digital Payment: हॉटेलमधील वेटरला 'टीप' मिळेना, डिजिटल पेमेंटचा असाही फटका https://cutt.ly/F08ohIc 

Brain-Eating Amoeba: काय सांगता? थेट मेंदूच्या पेशी नष्ट करतोय 'ब्रेन इटिंग अमिबा'; 'या' देशात पहिल्या रुग्णाची नोंद https://cutt.ly/V08olwT 

Year Ender 2022 : विराटच्या परतलेल्या फॉर्मपासून ते मेस्सीच्या साकार झालेल्या स्वप्नापर्यंत, 2022 मध्ये क्रीडा विश्वात काय-काय घडलं? https://cutt.ly/y08oxeO 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena : एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास ते अडीच वर्षांच्या मंत्रिपदाची अट, शिवसेनेच्या 11 मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर सही
शिवसेनेच्या सर्व मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी, अडीच वर्षांच्या अटीसह प्रमुख मुद्दे कोणते?
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप : नरेंद्र भोंडेकर
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde PC : काहींनी टिंगल केली पण Devendra Fadnavis पुन्हा आले, शिंदेंची तुफान फटकेबाजीCabinet Expansion : गोगावलेंचा 2 वर्षांपूर्वीचा कोट ते लोढांची संस्कृतमध्ये शपथ; शपथविधीचे रंगCabinet Expansion महायुती सरकारचं नवं मंत्रिमंडळ, अनेक इच्छुक नेते वेटिंग लिस्टवरच Special ReportDevendra Fadnavis Full PC : EVM ते खातेवाटप, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीसांची तुफान बॅटिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास ते अडीच वर्षांच्या मंत्रिपदाची अट, शिवसेनेच्या 11 मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर सही
शिवसेनेच्या सर्व मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी, अडीच वर्षांच्या अटीसह प्रमुख मुद्दे कोणते?
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप : नरेंद्र भोंडेकर
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
Chhagan Bhujbal : ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, समर्थकांनी टायर जाळले
ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं शपथविधी सोहळ्याकडे पाठ
राणेंना संपवता संपवता...; मंत्रिपदाची शपथ घेताच राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
राणेंना संपवता संपवता...; मंत्रिपदाची शपथ घेताच राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Embed widget