एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2022 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2022 | रविवार*

*1.* मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा, फडणवीसांच्या हातात स्टेअरिंग, शिंदे-फडणवीसांचा एकाच कारनं प्रवास https://bit.ly/3UyB4yO  नागपुरातून दुपारी साडेबाराला निघाले अन् सायंकाळी सव्वा पाचला शिर्डीत पोहोचले; जेवण केलं, सत्कार स्विकारत पावणेपाच तासात 529 किमी अंतर पार https://bit.ly/3FoDYBW 
  
*2.* पंढरपुरात माऊली कॉरिडॉरमुळे खुद्द विठुरायालाही व्हावं लागणार विस्थापित, पुरातन ताकपीठे, विठ्ठल मंदिराचे अस्तित्व धोक्यात https://bit.ly/3EZtmbi 

*3.* मंत्रिपद गेले खड्ड्यात, शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही; मंत्री गुलाबराव पाटील संतप्त https://bit.ly/3EZtsQc  राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात मराठा संघटना आक्रमक, औरंगाबादेत मंत्री अतुल सावेंच्या घरासमोर आंदोलन https://bit.ly/3VN71oi 

*4.* छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळासंदर्भातल्या वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांची दिलगिरी, महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचं केलं होतं वक्तव्य https://bit.ly/3VLQroE 

*5.* नागपूर विमानतळाबाहेरचे कर्नाटक सरकारचे बॅनर फाडले https://bit.ly/3izrdf4  कर्नाटक सरकारविरोधात ठाकरे गट आक्रमक तर उद्यापर्यंत विरोधक काय करतात ते कळेल, संजय राऊतांचा इशारा https://bit.ly/3FkUQZl  महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर छावणीचे स्वरुप; कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांचा खडा पहारा https://bit.ly/3UuelUG 
 
*6.* मोठ्या प्रमाणावर जमीन विक्री सुरु असताना संशय का नाही आला? प्रकल्पासंदर्भात भाष्य करताना राज ठाकरेंनी कोकणवासियांना सुनावलं https://bit.ly/3VTlOhf 

*7.* धर्माची ओळख लपवत तरुणीवर अत्याचार; धुळ्यात दोघांना अटक, श्रद्धा वालकरसारखेच तुकडे करुन मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप https://bit.ly/3P32DPF 

*8.* रविवार अपघातवार! यवतमाळमध्ये एसटी बसची कारला जोरदार धडक; चार जणांचा मृत्यू तर परभणीत भरधाव वाहनाची अनेक वाहनांना धडक, सात गंभीर, एकाचा मृत्यू https://bit.ly/3Vr74WW  पोलिसांच्या गाडीखाली चिरडून शाळकरी मुलाचा अंत; कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात 4 मृत्यूमुखी https://bit.ly/3iBKLz7 

*9.* कोरोनापेक्षा घातक विषाणूचं सावट; आता कॅमल फ्लूचा धोका, FIFA मुळे जगाची चिंता वाढली https://bit.ly/3P2elu8 

*10.* शाकिबच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले, केएल राहुलची एकाकी झुंज https://bit.ly/3B5WdcI  भारतीय संघाला दुखापतीचा झटका, ऋषभ पंत एकदिवसीय मालिकेतून बाहेर https://bit.ly/3ussneI 

*ABP माझा स्पेशल*

उच्चशिक्षित जुळ्या बहिणींचं एकाच मुलाशी लग्न, अकलूजमध्ये धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा https://bit.ly/3XXWUyT  एकाच मांडवात दोघींशी विवाह करणं नवरदेवाच्या अंगलट, अकलूज पोलीस ठाण्यात NCR दाखल  https://bit.ly/3Fqdn7C 

आज 'भारतीय नौदल दिन'; या निमित्ताने जाणून घ्या नौदल दिनाचा इतिहास आणि महत्त्व https://bit.ly/3VOXxsB 

बोलण्यात प्रत्येक वेळी वापरला जाणारा शब्द म्हणजे 'OK'; पण या शब्दाचा Full Form तुम्हाला माहित आहे का? नसेल तर आत्ताच वाचा https://bit.ly/3iAc7WB 

ग्राहकांकडून वसूल केलेली वीज बिलाची रक्कम स्वतः वायरमननेचं हडप केली, पैठणमध्ये चौकशीअंती निलंबनाची कारवाई https://bit.ly/3FpQzov 

अखेर इराण सरकार झुकलं! हिजाब संदर्भातील जुन्या कायद्यामध्ये बदलाचे संकेत https://bit.ly/3VR6GRi 

*यू ट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv             

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha             

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv     

*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv         

*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget