Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2023 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
![Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2023 | बुधवार Top 10 Maharashtra Marathi News Mumbai Metro Pm Modi visit pune pimpari chinchvad by election india vs nz odi match updates Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2023 | बुधवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/c0cdb8832a21e5dc12bac4c5aedb4f97167404650612384_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2023 | बुधवार
1. मुंबईकरांनो उद्याच्या प्रवासाचं नियोजन आजच करा; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल, मेट्रो वनची सेवा दोन तासांसाठी बंद, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दुपारी 4 ते सायंकाळी 7 दरम्यान वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता https://bit.ly/3QP1En1
2. पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान, त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड निवडणुकीच्या तारखाही जाहीर, मतमोजणी 2 मार्च रोजी https://bit.ly/3JeG4XF
3. हेलिकॉप्टरने परळीत एन्ट्री, कोर्टाकडून 500 रुपयांचा दंड, राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट परळी कोर्टाकडून रद्द https://bit.ly/3iRnYQn औरंगाबादमध्ये शाळेच्या पिकनिकमध्ये राज ठाकरेंची एन्ट्री, मुलांसह शिक्षकांनी घेतली सेल्फी https://bit.ly/3wdi6Ei
4. लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, भाजप नेत्यांची कानउघाडणीही; वेगवेगळ्या सिनेमावरुन वाद निर्माण करणाऱ्या नेत्यांना झापलं https://bit.ly/3XHaGoi
5. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकावणाऱ्या आरोपीचा फोटो एबीपी माझाच्या हाती, आरोपी जयेश कांथाची नागपूर पोलिसांसमोर डायलॉगबाजी https://bit.ly/3wbFJwZ
6. मोठी बातमी! महिलेची छेड काढणाऱ्या औरंगाबादच्या एसीपी विशाल ढुमेंचं अखेर निलंबन, ढुमेंविरोधात नागरिकांमध्ये संताप https://bit.ly/3ZMrZGo
7. ‘ईडी’च्या एन्ट्रीने चर्चेत आलेला नांदेड मनपातील बोगस गुंठेवारी प्रकरण आहे तरी काय? https://bit.ly/3ZM5yB8
8. त्र्यंबकनगरीत भरला वारकऱ्यांचा मेळा; पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा, निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक https://bit.ly/3Xm3cHF नाथांकडे काहीच मागणं नाही, जीव हाये तवर वारी चुकणार न्हाई! त्र्यंबकच्या वारीतील आजीबाईची गोष्ट https://bit.ly/3ktu4Hq
9. प्रसिद्ध महिला कुस्तीपटूकडून भाजप खासदार ब्रिजभूषण सिंहांवर लैंगिक छळाचा आरोप; दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंकडून निदर्शनं https://bit.ly/3wvjbaR
10. शानदार, जबरदस्त, जिंदाबाद! शुभमन गिलनं झळकावलं द्विशतक, 18 चौकार अन् 9 षटकारांचा पाऊस https://bit.ly/3QM71U0 भारतानं न्यूझीलंडसमोर उभारला 349 धावांचा डोंगर https://bit.ly/3QPYjnG
ABP माझा स्पेशल
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी अन् मुकेश अंबानींच्या चौपट पगार घेत रवी कुमार एस. जागतिक कंपनीचे 'सरसेनापती' https://bit.ly/3krmInL
पत्नीची हत्या करुन फरार झाला, त्यानंतर नाव बदलून दुसरं लग्न केलं; मात्र 28 वर्षांनी पुणे पोलिसांनी पकडलंच https://bit.ly/3kolJ7E
नाशिकमध्ये थरार! चालत्या बसने घेतला पेट, चालकाचं प्रसंगावधान, 35 प्रवाशांचे वाचले प्राण! https://bit.ly/3w9QvDW
युक्रेनमध्ये मोठी दुर्घटना! हेलिकॉप्टर कोसळून 18 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये गृहमंत्र्यांचा समावेश https://bit.ly/3XFlTpz
'...तर भारताची 8 लढाऊ विमानं पाडली असती'; पंतप्रधान शरीफ यांच्याकडून चर्चेचं आवाहन, पण पाकिस्तानी माजी हवाई दल प्रमुख मात्र बरळले https://bit.ly/3HeqVUE
आधी विराटची 71वी सेंच्युरी मगच माझं लग्न; चाहत्याची प्रतिज्ञा अखेर पूर्ण, बांधली लग्नगाठ, फोटो व्हायरल https://bit.ly/3Hb5LXo
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)