एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2023 | शुक्रवार

1.   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) मेगा भरतीची जाहिरात! विविध विभागात तब्बल 8,169 पदासाठी भरती,  लिपिक-टंकलेखक पदाच्या सर्वाधिक 7034 जागा https://bit.ly/3XpdQNZ 

2. 'शिंदे गट राजकीय पक्ष नाही, शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर, ते गुवाहाटीला का गेले?'- ठाकरे गटाचा आयोगासमोर युक्तीवाद https://bit.ly/3Wu5EdU  धनुष्यबाण कुणाचा? निवडणूक आयोगातील सुनावणीचं प्रत्येक अपडेट https://bit.ly/3ZSBELV 

3.  महाराष्ट्रातील कंपन्यांशी करार करायला दावोसला जाण्याची गरज काय? सुभाष देसाई यांचा सवाल https://bit.ly/3QSVoe4 

4. पालघरच्या सदिच्छा सानेची हत्या केल्याची मिट्टू सिंहची कबुली, हत्या करुन मृतदेह समुद्रात फेकला https://bit.ly/3wf50Xd  सदिच्छाच्या मृतदेहाचे सर्च ऑपरेशन थांबवले; मुलीची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा, वडिलांचं वक्तव्य https://bit.ly/3wnYmxD 

5. चिंचवड पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगतापांचे भाऊ शंकर जगतापांना उमेदवारी मिळण्याची शक्यता; राष्ट्रवादी काय भूमिका घेणार? https://bit.ly/3QRwvzA   पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत कुटुंबातील एकाला उमेदवारी मिळावी; मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक स्पष्टच बोलले https://bit.ly/3GScrs5 

6 आयसीआयसीआय बँक व्हिडीओकॉन लोन घोटाळा प्रकरणी वेणूगोपाल धूत यांना हायकोर्टाचा दिलासा, तात्काळ सुटका करण्याचे निर्देश https://bit.ly/3ZNVsQr 

7. धक्कादायक! बीडमध्ये नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, कौटुंबिक वादातून हल्ला झाला असल्याचा संशय  https://bit.ly/3WsrIpn 

8. प्रवासी महिलेवर लघुशंका प्रकरणी एअर इंडियाला DGCA कडून 30 लाख रुपयांचा दंड, पायलटचं लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित https://bit.ly/3Wk8qCw 

9. मोबाईल लोन फसवणूक प्रकरणी उत्तराखंड पोलिसांची औरंगाबादमध्ये छापेमारी, कारवाईत कॉल सेंटर उद्ध्वस्त  https://bit.ly/3ZSyVlF 

10. पैलवान सिकंदर शेखनं मारलं 'विसापूर केसरी'चं मैदान, पंजाबच्या पैलवानाला केलं चितपट https://bit.ly/3wjDMys 

सादर आहे ABP Live मराठीचं न्यूजलेटर! सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा ➡️ http://marathi.abplive.com/newsletter 

ABP माझा स्पेशल

तीन वर्ष नोकरीच्या शोधात, आता मिळाली नशिबाची साथ; 'या' तरुणीने चालवली पंतप्रधानांनी प्रवास केलेली मेट्रो https://bit.ly/3XHUC5L 

झेडपीच्या शाळेत एकच विद्यार्थी, त्याच्यासाठी एक शिक्षक! वाशिममधील जिल्हा परिषदेच्या शाळेची व्यथा.. https://bit.ly/3wftsrm 

हिरे व्यापाऱ्याची 8 वर्षीय लेक बनली साध्वी; ऐशोरामाच्या जीवनाचा त्याग, चिमुकल्या देवांशीचं मोठं पाऊल! https://bit.ly/3J2cHHC 

चक दे इंडिया! टीम इंडियाचा वेल्सवर 4-2 ने विजय, उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी न्यूझीलंडचं आव्हान https://bit.ly/3iPqTco 

रोनाल्डोची झुंज व्यर्थ, दोन गोल करुनही मेस्सीचा संघ 5-4 ने विजयी https://bit.ly/3iU5q26 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha             

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAvinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Embed widget