एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 26 ऑक्टोबर 2022 : बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

1. यंदा बलिप्रतिपदा आणि बाहुबीज एकाच दिवशी, दर्शनासाठी मंदिरात भक्तांची मांदियाळी, पाडव्याच्या मुहुर्तावर कोल्हापूर-सांगलीत गूळ आणि हळदीच्या सौद्यांना सुरुवात

2. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी, उशीरा रात्री वर्षा बंगल्यावर शिंदे-फडणवीसांची भेट

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गेले होते. यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या परिवारास  दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यादेखील उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील फडणवीस यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

3. दिवाळी पाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरास झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल चौखांबी , सोलाखांबी, सभा मंडप, रुक्मिणी चौखांबी आणि रुक्मिणी सभागृह येथे ही सजावट केली आहे.

4. खरे मुख्यमंत्री कोण आहेत? आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल, अतिवृष्टीग्रस्तांची नुकसान भरपाई आणि सणांमध्ये होणाऱ्या बॅनरबाजीवर बोट

5. ओला दुष्काळ प्रश्नी आरपारची लढाई करणार, किसान सभेचा सरकारला इशारा, उद्या  सकाली 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन ट्रेंड 

राज्यात सध्या दिवाळीचा (Diwali) उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, या दिवाळी सणात राज्यातील शेतकरी (Farmers) संकटात आहे. कारण, परतीच्या पावसाचा (Rain) खूप मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकात अद्यापही पाणी साचलं आहे. त्यामुळं हातची पिकं वाया गेली आहेत. त्यामुळं राज्यात ओला दुष्काळ (wet drought) जाहीर करावा अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीनं करण्यात आली आहे. ओला दुष्काळ प्रश्नी उद्या (27 ऑक्टोबर) शेतकऱ्यांसाठी सकाळी 11 ते रात्री 11 वाजपेर्यंत ऑनलाईन ट्रेंडची मोहिम चालवली जाणार असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Dr Ajit Nawale) यांनी दिली.

6. राज्यातील 32 जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव, आत्तापर्यंत 93 हजार 166 पशुधन रोगमुक्त, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांची माहिती

7. मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार, कार्यक्रमाला सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी उपस्थित राहणार

8. बांगलादेशमध्ये सितरंग चक्रीवादळामुळे आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू, पश्चिम बंगाल आणि ओडिशातल्या प्रभावित क्षेत्रातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर

बांगलादेशात 'सितरंग' (Sitrang) चक्रीवादळामुळे 24 जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले 'सितरंग' बांगलादेशच्या किनारपट्टीकडे जाण्यापूर्वी तिथल्या हजारो लोकांना सुरक्षित आश्रयस्थानी हलवावे लागले होते. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे, देशभरात जवळपास काल दिवसभर मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे दक्षिणेकडील आणि नैऋत्य बांगलादेशच्या किनारपट्टीवरील अनेक भागात पाणी साचले होते. 'सितरंग' चक्रीवादळामुळे सुमारे 24 लोकांचा मृत्यू झाला आहे.

9. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा भडकण्याची दाट शक्यता, भारतीय विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर युक्रेन सोडावं, केंद्र सरकारची तिसरी अॅडव्हायजरी

रशियाने युक्रेनमध्ये हल्ले तीव्र केले आहेत. दरम्यान, कीवमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना लवकरात लवकर युक्रेन सोडण्यास सांगितले आहे. मागील 10 दिवसात कीव्हमधील भारतीय दूतावासाकडून तिसरी ॲडव्हायजरी जारी करून नागरिकांना हे आवाहन केले आहे. मोठ्या हल्ल्याची शक्यता लक्षात घेता भारतीय नागरिकांना युक्रेन सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्या ॲडव्हायजरीमध्ये भारतीय दूतावासाने कीव्हमधील दूतावासासोबत संपर्क न झाल्यास रोमानिया, स्लोव्हाकिया, पोलंड, हंगेरीमधील दूतावासांना संपर्क करण्याच्या सूचना केल्या आहेत.

10. सिडनीत सरावाचं मैदान हॉटेलपासून 42 किलोमीटर दूर असल्यानं टीम इंडिया नाराज, जेवणाच्या व्यवस्थेवरूनही तक्रारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Eknath Shinde: आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
Bhaskar Jadhav : रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
Amit Thackeray: माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahim Aaditya Thackeray Sabha : माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची प्रचारसभा नाहीDevendra Fadnavis Vs Eknath Shinde : शिवरायांचं मंदिरावरुन नवा वाद, ठाकरेे Vs फडणवीसांमध्ये जुंपलीBJP On congress : काँग्रेसला संविधान कोरं कारायचं आहे, भाजपची टीकाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Eknath Shinde: आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
Bhaskar Jadhav : रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
Amit Thackeray: माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?
फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
Embed widget