एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 नोव्हेंबर 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 नोव्हेंबर 2022 | बुधवार

1. कोविड काळातील कंत्राटी परिचारिकांना राज्य सरकारचा दिलासा, 597 कंत्राटी परिचारिकांचा कायमस्वरुपी शासकीय सेवेत समावेश  https://bit.ly/3FdblYd 

2. अब की बार 63000 पार! सेन्सेक्सची ऐतिहासिक भरारी; निफ्टीचीदेखील 19000 अंकांकडे वाटचाल https://bit.ly/3GXEsQz 

3. परिवर्तन झालं नसतं, तर आज उत्साह दिसला नसता, शिवरायांच्या पुण्याईने सगळ्या गोष्टी घडल्या; शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन https://bit.ly/3GXl5Hr  मंगलप्रभात लोढांकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना! https://bit.ly/3uadON5 

4. राज्यपालांची चूक झाली, त्यांना ठेवायचं की नाही हा अधिकार आम्हाला नाही : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे https://bit.ly/3VFs0ZU 

5. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याची रॅगिंग, सहा सीनियर्सची इंटर्नशिप रद्द; व्हिडीओमधून घटना उघड https://bit.ly/3FeYIvW  

6. देवस्थानच्या जमीन बळकवल्याप्रकरणी सुरेश धस यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर गुन्हे दाखल, गुन्हे दाखल न करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर तातडीने कारवाई https://bit.ly/3VyAxxM 

7. बहुचर्चित घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांना नियमित जामीन मंजूर; समर्थकांचा जल्लोष, जळगावमध्ये प्रवेशाला होता मज्जाव https://bit.ly/3iiu7o5 

8. तीन वर्षात राज्यातील उद्योग कोणामुळे राज्याबाहेर गेले? निवृत्त न्यायमूर्तीची त्रिसदस्यीय समिती करणार चौकशी; उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा https://bit.ly/3XKlcvT 
   
9. ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन; मराठी साहित्य विश्वात शोककळा https://bit.ly/3VwExz6 

10. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाची न्यूझीलंडकडून बॅटिंग; पावसामुळं सामना रद्द, भारतानं 1-0 नं मालिका गमावली https://bit.ly/3VjYSb3 

ABP माझा स्पेशल

पदवीधरांचा अडाणीपणा! विद्यापीठातील अधिसभा निवडणुकीत 21.66 टक्के मते अवैध https://bit.ly/3XIKWJ4 

पीक विमा प्रश्नाबाबत राज्य सरकारनं हस्तक्षेप करावा, अन्यथा शेतकरी आणि कंपनीमध्ये संघर्ष अटळ, शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकरांचा इशारा  https://bit.ly/3VibLlH 

"श्रद्धाला मारायचा कट आधीच रचलेला, अजिबात पश्चाताप नाही"; पॉलिग्राफ चाचणीत आफताबनं केले धक्कादायक खुलासे https://bit.ly/3OKDcm1 

एबीपी माझाच्या दणक्यानंतर अवघ्या 15 दिवसांत कोल्हापूर शहरातील रस्त्यांवरील उखडलेल्या दगडांवर पुन्हा पॅचवर्क  https://bit.ly/3VAL6Au 

जगप्रसिद्ध वेरूळ-अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या जी-20 च्या पाहुण्यांना काय दाखवू; पुरातत्व विभागातील अधिकारी हतबल https://bit.ly/3ud9qg1 

एटीएमचा वापर, डिजीटल रुपी ते सीएनजी दर; उद्यापासून होणार 'हे' मोठे बदल, तुमच्या खिशावर होणार परिणाम? https://bit.ly/3OPEn3j  

यू ट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha             

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar On Yugendra Pawar : सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करायला नको होतं, अजितदादांचा शरद पवारांना टोलाBhaskar jadhav : भास्कर जाधव विधानसभा गटनेतेपदी, तर सुनील प्रभू प्रतोदपदी कायमNashik Farmer | केवळ सहा महिन्यांत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश, शेतकरी म्हणालेAbhijeet Patil on Madha : 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडली..अभिजीत पाटलांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Embed widget