Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जानेवारी 2023 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जानेवारी 2023 | शुक्रवार
1. धक्कादायक! भावांनी आणि जन्मदात्या वडिलांनी मुलीला संपवलं, नांदेडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना https://bit.ly/3Dj7NTd डॉक्टर लेकीला कुटुंबियांनी क्रूरपणे संपवलं; शेतात जाळलं, नांगरणी केली अन् कांदाही लावला, हत्येचा उलगडा झाला कसा? https://bit.ly/3Dj36sm
2. मोहसीन शेख हत्या प्रकरण; हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाईंसह 20 जणांची निर्दोष मुक्तता https://bit.ly/3kHzzSJ
3. वेळेच्या व्यवस्थापनासाठी आईचे उदाहरण...परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींकडून विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र https://bit.ly/3Df7mcv
4. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याशी सहमत नाही! वाचा नेमकं काय म्हणाले संजय राऊत? https://bit.ly/3XLAIrg सांभाळून बोला, हा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला तर मानेल; प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांना टोला https://bit.ly/3Jpb8UF उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीशी महाविकास आघाडीचा संबंध नाही; नाना पटोलेंचं स्पष्ट वक्तव्य https://bit.ly/3jh6kWq
5. पवारांच्या शकुनीमामासारख्या खेळीमुळे अजितदादांचा बकरा, पहाटेच्या शपथविधीच्या कटात ठाकरेंचाही हात; भाजपचा आरोप https://bit.ly/3WCWzQ1 पहाटेच्या शपथविधीवर मी कधीही बोलणार नाही, अजित पवारांची स्पष्टोक्ती https://bit.ly/3R7PIgB
6. दादरमध्ये रहिवासी इमारतीला आग, चार तासांच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात; लिफ्ट बंद असल्यामुळं अडथळा https://bit.ly/3j8voim आग विझली राजकारण तापलं; दादरमधील आग हा बीएमसीचा निष्काळजीपणा : कालिदास कोळंबकर https://bit.ly/3kL8WfK 42 व्या मजल्याला लागली आग, पण लिफ्टच बंद... साहसी जवानांनी 42 मजले चढून गेले अन् आटोक्यात आणली आग https://bit.ly/3R9EgRm
7. परभणीतील दुचाकी अपघातातील मृतांची संख्या वाढली; दुसऱ्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू https://bit.ly/3XGcuyA
8. शेअर बाजारात आपटीबार सुरुच, सेन्सेक्स 874 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये पाण्यात https://bit.ly/3HgaBBo
9. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज काय? https://bit.ly/3XLB3Ky पावसानंतर आता दाट धुक्याची चादर, पिकांवर रोगराई पडण्याची भीती; बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत https://bit.ly/3DjK9pI
10. भारत-न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिकेला आजपासून सुरुवात; कधी, कुठे पाहाल पहिला टी20 सामना? https://bit.ly/3DjAHm2 रांची येथे रंगणार पहिला टी20 सामना; कशी असेल मैदानाची स्थिती, जाणून घ्या, पिच रिपोर्ट सविस्तर https://bit.ly/3kNQqn2
ABP माझा स्पेशल
Padma Shri Awards 2023 : चार शेतकऱ्यांना 'पद्मश्री', आदर्श निर्माण करणाऱ्या बळीराजाचा सन्मान, वाचा त्यांच्या यशोगाथा https://bit.ly/405e3Yr
Pathaan Housefull: पठाणची काश्मिरमध्ये जादू; तब्बल 32 वर्षांनी थिएटरबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड https://bit.ly/3Jk4TBj
Aurangabad News: आपल्या चिमुकल्यांना सांभाळा; RSV, H3N2, Adenoviruses, Influenza A व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला https://bit.ly/3HACZQ6
दुखापत आणि मृत्यू यात बराच वेळ गेला म्हणून, हत्या प्रकरणातील आरोपीची जबाबदारी कमी होत नाही: सर्वोच्च न्यायालय https://bit.ly/3H7as3k
Nandurbar News : दैवाने हिरावले दोन्ही हात, पायांना दिले बळ; नंदुरबारच्या आठ वर्षीय गणेशची संघर्षगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी https://bit.ly/3jh6IEm
Sania Mirza : कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात सानिया पराभूत, भावुक होत टेनिसला अलविदा
https://bit.ly/3Y49Nq8
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv