एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2023 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

Top 10 Maharashtra Marathi News : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2023 | मंगळवार


1.  जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचं संपाचं हत्यार, आरोग्यसेवा विस्कळीत अन् नागरिकांना फटका https://bit.ly/3Z1eod3

2. दोन दिवसात 66 किलोमीटरचं अंतर कापलं, पायाला फोड; लाल वादळ मुंबईच्या दिशेने https://bit.ly/3Jcn3U1 शेतकरी लाँग मार्चवरुन विधानसभेत गदारोळ, मागण्यांवर तात्काळ मार्ग काढा; विरोधकांची मागणी https://bit.ly/3LlZXwE

3. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; मतभेद व्यक्त करणे म्हणजे पक्षाविरोधात बंड नाही, नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद https://bit.ly/3YOC3gx राज्यपालांचे अधिकार, अपात्रतेचा मुद्दा यावरुन सुप्रीम कोर्टात जोरदार घमासान; शिंदेंचे वकील हरीश साळवेंचा यांचा आजचा युक्तिवाद काय? https://bit.ly/3JCIcbb सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली; सुप्रीम कोर्टात काय घडलं? https://bit.ly/3YMAteU

4. ना सुनावणी ना मेन्शनिंग; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंधातरीच https://bit.ly/3JhBsOy

5. साई रिसॉर्ट प्रकरण; अनिल परब यांना दिलासा, मुंबई हायकोर्टाकडून 20 मार्चपर्यंत अटकेपासून अंतरीम संरक्षण तर खेड सत्र न्यायालयाकडून पर्यावरण उल्लंघनाचा गुन्हा रद्द  https://bit.ly/4294mt1 उद्धव ठाकरे यांनाही मुंबई हायकोर्टाचा दिलासा, संपत्तीची चौकशी करण्याची गौरी भिडे यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली https://bit.ly/3mOXukq

6. हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा; ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश https://bit.ly/3Liyvjy

7. पुणेकरांची धाकधूक वाढवणारी बातमी; पुण्यात नवीन H3N2 व्हेरियंटचे 22 रुग्ण आढळले https://bit.ly/3mPqUyG सावधान! मास्क, लस आणि सॅनिटायझेशन; H3N2 पासून बचावासाठी वापरा ही त्रिसूत्री https://bit.ly/3JDdJty

8. अकोल्यातील बाळापूरचा पाणी प्रश्न पेटला, देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचे आमरण उपोषण https://bit.ly/429UkI5
 
9. राज्यात पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा, 18 मार्चपर्यंत अलर्ट जारी https://bit.ly/4040qrt

10. ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारतही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये, कशी आहे WTC गुणतालिका? वाचा सविस्तर  https://bit.ly/3JDQVKk कसोटी मालिकेनंतर आता 'मिशन वन-डे सीरिज', भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यांबद्दलची सर्व माहिती एका क्लिकवर https://bit.ly/403M5eP

ABP माझा स्पेशल

कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलची अट नाही, RBI चं स्पष्टीकरण; रयत क्रांती पक्षाच्या भानुदास शिंदे यांची माहिती https://bit.ly/3JfBgPZ

जुन्या पुणे-मुंबई हायवेवरील सोमाटणे टोल बंद करण्याच्या मागणीसाठी शेकडो मावळवासीय रस्त्यावर; काय आहे नेमकं प्रकरण? https://bit.ly/406QayN

...त्यांनी भारतीयांची माफी मागावी राहुल गांधी यांच्या 'त्या' वक्तव्यावर हेमा मालिनींची टीका https://bit.ly/3Ljs9Av

ऑस्कर विजेता 'द एलिफंट विस्परर्स'मधील 'रघु' रातोरात झाला स्टार; जगभरातून भेटायला येतायत लोक! https://bit.ly/3Ljej0P

भारतातील 'या' शेफना मिळालाय हॉटेल इंडस्ट्रीतील मानाचा पुरस्कार, 'मिशेलिन स्टार' म्हणजे काय? https://bit.ly/3mN1MbU


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv       

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
Embed widget