Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मार्च 2023 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
Top 10 Maharashtra Marathi News : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. जुन्या पेन्शनवर तोडगा न निघाल्याने सरकारी कर्मचारी संपावर ठाम, उद्यापासून राज्यभरातील शासकीय कर्मचारी संपावर https://bit.ly/3yBnhzc जुन्या पेन्शन योजनेसाठी समिती नेमणार, संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं आवाहन https://bit.ly/3yxjDpN
2. कांदा रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध, पायी लाँग मार्च नाशिकमधून मुंबईकडे रवाना https://bit.ly/427bNRm तब्बल तीन तास बैठक, मात्र तोडगा निघाला नाही; जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत लोक चालत राहतील : जे पी गावित https://bit.ly/428Fdyv
3. शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी एसआयटीकडून चौकशी होणार; शंभूराज देसाई यांची घोषणा https://bit.ly/3mMP3WK शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे ताब्यात, पाच आरोपींना 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी https://bit.ly/3ZJlp3e शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणावरुन विधानसभेत गोंधळ, भाजप आणि शिवसेना महिला सदस्यांकडून सखोल चौकशीची मागणी https://bit.ly/3TdhSYu
4. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा https://bit.ly/3T9uoZ4 शेतकरी संकटात, कृषी मंत्र्यांकडून संवेदनाहीन वक्तव्य; राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे सभागृहातून वॉक आऊट https://bit.ly/3Tfe3SK
5. ग्रेड पे च्या मुद्दयावर राज्यातील नायब तहसीलदार आज संपावर, राज्यभरातील सर्व तहसील कार्यालयात आज शुकशुकाट https://bit.ly/3ZGKbRn
6. 'ईडी' कारवाई विरोधात हसन मुश्रीफांची मुंबई उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल; उद्या सुनावणी https://bit.ly/3yvDEgC तब्बल 52 तास नॉट रिचेबल असलेले आमदार हसन मुश्रीफ थेट कागलमध्ये दाखल! ईडीच्या नोटीसवर पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/3yx9tp4
7. नवऱ्याला रजा द्या, बायकोचा आटपाडी एसटी डेपोत ठिय्या, आंदोलनानंतर एसटी प्रशासनाचा रजा मंजूर करण्याचा निर्णय https://bit.ly/3mP4kpZ मात्र आंदोलक पत्नीवर गुन्हा दाखल https://bit.ly/3yx9xoO
8. मुंबईत उष्णतेची लाट कायम, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरीची शक्यता https://bit.ly/3FhHo92
9. अभिमानास्पद! 'ऑस्कर 2023'मध्ये भारताने रचला इतिहास; 'नाटू नाटू' गाण्यासह 'The Elephant Whisperers'ने मारली बाजी https://bit.ly/3mPQxPL Everything Everywhere All At Once' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; 'ऑस्कर 2023'मध्ये पटकावले 7 पुरस्कार https://bit.ly/3TdzqDZ
10. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील शेवटच्या अहमदाबाद कसोटीचा पाचवा दिवस ऑस्ट्रेलियानं गाजवला, पण कसोटी अनिर्णीत, मालिका मात्र 2-1 नं भारताच्या खिशात https://bit.ly/3ywVxvq श्रीलंकेचा न्यूझीलंडकडून पराभव, भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्री https://bit.ly/3JKgBoR
ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळा विशेष
ऑस्करने स्वत:चा रेकॉर्ड मोडला; कोणत्याही वाद-विवादाशिवाय पार पडला यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा https://bit.ly/3JcpqpU
"Everything Everywhere..." ते 'द एलिफंट व्हिस्परर्स'; ऑस्कर विजेते सिनेमे पाहा घरबसल्या https://bit.ly/3JCgnjw
भारताच्या 'The Elephant Whisperers'ने पटकावला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार https://bit.ly/3JCLbk9
'ऑस्कर' पुरस्कार जिंकलेला 'The Elephant Whisperers' कुठे पाहू शकता? जाणून घ्या डॉक्युमेंट्रीबद्दल सर्वकाही.. https://bit.ly/3JbBasv
व्हाऊचर्स, चॉकलेट्स, मिठाई अन्...; ऑस्कर पुरस्कार विजेत्याला देण्यात येणारं गिफ्ट हॅम्पर असतं लाखो डॉलर्सचं https://bit.ly/3JfBRkL
माझा ब्लॉग
धगधगत्या निखाऱ्यांवर दोस्तीचा 'पैगाम'! इराण-सौदी शिया सुन्नी वादात 'शांतीचा' अध्याय रचणार? https://bit.ly/3mQhyTe
ABP माझा स्पेशल
अमरावतीनं पटकावला पहिला क्रमांक, सत्यमेव जयते फार्मर कप 2022चे विजेते कोण? https://bit.ly/3LfuKvj
व्हायरल व्हिडीओ प्रकरणी शीतल म्हात्रेंना चित्रा वाघ यांचा पाठिंबा; उर्फी जावेद म्हणते, दुटप्पीपणाचीही काही सीमा असते.. https://bit.ly/404NcuS
समृद्धीवरील नागपूर-शिर्डी बस सेवा स्थगित, पुरेशी प्रवासी संख्या मिळत नसल्याने सेवा बंद करण्याची एसटी महामंडळावर नामुष्की https://bit.ly/405gARk
फ्लाईटमधील प्रवाशाची अचानक तब्येत बिघडली, दोहाला जाणारं विमान कराचीला वळवलं, इमर्जंन्सी लँडिग करण्याआधीच.. https://bit.ly/3FGS5m7
पुणेकरांनो पारव्यांना दाणे खाऊ घालत आहात तर सावधान; पारव्यांना दाणे टाकल्यास 500 रुपयांचा दंड https://bit.ly/3JA5UVr
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv