1. कोरोना रुग्णांना बेड मिळाला नाही, तर थेट मला फोन करा, मी बेड देईनच, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल याचं आश्वासन, दररोज दहा हजार रुग्ण वाढले तरी घाबरण्याचं कारण नसल्याचा दावा https://bit.ly/3m7S5R4
2. राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात, लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय, जनतेच्या बिनधास्तपणामुळे वाढत आहेत रुग्ण https://bit.ly/3cxpXU2 "लॉकडाऊन लावून लोकांना त्रास देऊ नका", काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा लॉकडाऊनवरून सरकारला टोला https://bit.ly/3u7tDSo
3. परमबीर सिंह यांच्या याचिकेवर हायकोर्टात बुधवारी सुनावणी, सिंह यांच्या वतीनं मुकूल रोहतगी करणार युक्तिवाद https://bit.ly/3sAoxO9
4. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार रुग्णालयात दाखल https://bit.ly/3m2Tp7u काँग्रेस-राष्ट्रवादीत दुरावा? शरद पवार यांच्या प्रकृतीची काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांकडून साधी विचारपूसही नाही https://bit.ly/39s1fTd
5. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा आखाडा : वडील भारत भालके यांच्यासारखा पोशाख करून भगीरथ भालके यांचा निवडणूक अर्ज https://bit.ly/3sNHwFn पंढरपूरमध्ये भाजप उमेदवाराचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांची बंडखोरी, समाधान आवताडे यांनीही भरला उमेदवारी अर्ज https://bit.ly/3m47hOY
6. वन अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एम.एस. रेड्डी यांचं निलंबन https://bit.ly/3fpOuw6
7. नांदेड हल्ला मोहल्ला कार्यक्रम हिंसाचार; 400 अज्ञात लोकांविरोधात गुन्हा नोंद, 12 जण ताब्यात https://bit.ly/3sCOUD9
8. विदर्भाचे तापमान चाळीशीपार, चंद्रपुरात पाचव्यांदा राबवणार हिट अॅक्शन प्लॅन' https://bit.ly/31zF0Xb चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत पारा 43.3 अंशांवर, नंदुरबारमध्ये 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद https://bit.ly/31K58ih
9. अभिनेता अर्जुन रामपाल दक्षिण आफ्रिकेला पसार होण्याची शक्यता होती, NCB च्या चार्जशीटमध्ये खुलासा https://bit.ly/31whj1T
10. कोरोनामुळे तुकाराम बीज सोहळ्यावर निर्बंध, वारकऱ्यांविना देहूनगरी ओस https://bit.ly/3wdAGLm बंडातात्या कराडकर यांची भूमिका वैयक्तिक, आम्ही शासनाच्या नियमानेच तुकाराम बीज सोहळा साजरा करणार, देहू संस्थानची भूमिका https://bit.ly/39pFR0I
*ABP माझा ब्लॉग :*
BLOG | आदेश आणि निर्देश!; आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/39txWzD
*ABP माझा स्पेशल :*
BMC Guidelines | कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची गाईडलाईन्स जारी https://bit.ly/2QLt0zv
बाजारात जायचंय? पाच रुपयांची पावती फाडा! गर्दी नियंत्रणासाठी नाशिक महापालिकेचा अनोखा पॅटर्न https://bit.ly/3sCTpNY
Pan Card ला Aadhar Card लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस, अन्यथा तुमचे Pan Card होणार बंद https://bit.ly/3weuTF6
Petrol Diesel Prices : चार दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट https://bit.ly/3fuHT3A
शंखासूर, खेळे, सोंगं आणि पालखी, कोकणातल्या शिमगोत्सवाची धमाल! कशी जपली जातेय शिमग्याची परंपरा? https://bit.ly/3wdks4D
West Bengal elections | वाघांच्या हल्ल्यामुळे तीन हजार महिला विधवा; त्यांच्या नजरेतून पश्चिम बंगालची निवडणूक https://bit.ly/3fvlbs7