एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 फेब्रुवारी 2021 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 फेब्रुवारी 2021 | बुधवार 1. 50 टक्के उपस्थितीसह राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार, विद्यार्थ्यांना ऑनलाईन-ऑफलाईन पर्याय खुले, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा https://bit.ly/3cFtMHg 2. मुंबई लोकलच्या वेळेबाबत नोकरदारांच्या अनेक तक्रारी, वेळेच्या बदलाबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आश्वासन https://bit.ly/39GaHD4 3. मुंबई महापालिकचे 39 हजार 38 कोटींचा अर्थसंकल्प सादर, मुंबईकरांना मालमत्ता करामध्ये सरसकट माफी नाही, तर मुंबईत एकाच प्राधिकरण ठेवण्याची बीएमसीची सरकारकडे मागणी https://bit.ly/3tmYhaY 4. सरकारने किल्लाबंदी का केली, शेतकऱ्यांना सरकार घाबरतंय?, राहुल गांधींचे सवाल; अर्थसंकल्प एक टक्के लोकसंख्येसाठी असल्याचीही टीका https://bit.ly/3jd7aPz 5. शेतकरी आंदोलनाच्या बाजूने ग्लोबल सेलिब्रिटी, पॉपस्टार रिहानानंतर ग्रेटा थनबर्गकडून शेतकऱ्यांचं समर्थन, मिया खलिफाचाही पाठिंबा https://bit.ly/2MSkyMR 6. शार्जील उस्मानीच्या अटकेसाठी भाजप आक्रमक; शार्जील यूपी, बिहार, गुजरातमध्ये कुठेही असला तरी शोधून अटक करु, गृहमंत्री अनिल देशमुख यांचं आश्वासन https://bit.ly/3oIHfR7 7. मनसेमधील गळती आणि पक्षबांधणीबाबत कृष्णकुंजवर चर्चा, मुंबईत लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस यांची समिती स्थापन https://bit.ly/3jbLkfv 8. सतेज पाटील गट आणि सत्ताधारी महादेवराव महाडिक गट आमनेसामने, कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभेत यंदाही गोंधळ https://bit.ly/39J3S3t 8. बलात्कार पीडितेची ओळख पटेल अशी कुठलीही कृती करु नका, औरंगाबाद खंडपीठाचे प्रसारमाध्यमे, पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्थेतील संबंधितांना निर्देश https://bit.ly/3jeCRId 10. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीविरोधात मुंबई पोलिसांकडून सत्र न्यायालयात खटला, मुंबई पोलिसांची नाहक बदनामीचा केल्याचा आरोप https://bit.ly/39JVYa6 ABP माझा स्पेशल: 'आत्मनिर्भर' शब्द बनला ऑक्सफर्ड हिंदी 'वर्ड ऑफ द ईयर 2020' https://bit.ly/3pWIZYx यू ट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























