एक्स्प्लोर

28 November Headline : उदयनराजे राज्यपालांबाबत भूमिका जाहीर करणार,  महात्मा फुलेंच्या पुणयतिथीनिमित्त कार्यक्रम; आज दिवसभरात 

Todays Headline 28 November : राज्यपालांबाबतची पुढील दिशा ठरविण्यासाठी खासदार उदयनराजेंच्या उपस्थितीत शिवप्रेमी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीत उदयनराजे भोसले राज्यपाल आणि त्रिपाठी यांच्याबद्दल  भूमिका जाहीर करणार आहेत. 

Todays Headline 28 November : राज्यपालांबाबतची पुढील दिशा ठरविण्यासाठी खासदार उदयनराजेंच्या उपस्थितीत शिवप्रेमी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीत उदयनराजे भोसले राज्यपाल आणि त्रिपाठी यांच्याबद्दल  भूमिका जाहीर करणार आहेत.  त्याशिवाय समता परिषदेकडून देण्यात येणारा यावर्षीचा महात्मा फुले समता जेष्ठ कवी यशवंत मनोहर यांना परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते फुले वाड्यात प्रदान करण्यात येणार.  महात्मा फुलेंची 132 वी पुण्यतिथी आहे. यासह दिवसभरात नियोजित असलेल्या महत्वाच्या राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्री आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडीचा आढावा घेणार आहोत.. पाहूयात आज दिवसभरात कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत.. 

उदयनराजेंच्या उपस्थितीत पुण्यात शिवप्रेमी संघटनांची बैठक

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांषु त्रिपाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. कारवाई न झाल्यास 28 नोव्हेंबरला आपण आपली भूमिका स्पष्ट करु असं उदयनराजेंनी जाहीर केलं होतं. उदयनराजेंना अपेक्षित असलेली कारवाई राज्यपाल आणि त्रिपाठी दोघांवरही न झाल्याने सोमवारी 12 वाजता पुण्यातील रेसिडेन्सी क्लबला पुढील दिशा ठरविण्यासाठी उदयनराजेंच्या उपस्थितीत शिवप्रेमी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आलीय.  या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले राज्यपाल आणि त्रिपाठी यांच्याबद्दल  भूमिका जाहीर करणार आहेत. 

समता परिषदेच्या पुरस्काराचे वितरण 

समता परिषदेकडून देण्यात येणारा यावर्षीचा महात्मा फुले समता जेष्ठ कवी यशवंत मनोहर यांना परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते फुले वाड्यात प्रदान करण्यात येणार.  महात्मा फुलेंची 132 वी पुण्यतिथी आहे.

 स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातील प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी 

92 नगर परिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबतचं प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.  या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. प्रकरण आज सुप्रीम कोर्टात पहिल्या क्रमांकावर आहे.   

 महात्मा फुलेंच्या पुणयतिथीनिमित्त कार्यक्रम 
आज महात्मा फुलेंची132 वी पुण्यतिथी आहे.  मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आज महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची तैलचित्र लावण्यात येणार आहेत. तैलचित्रांच्या अनावरणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यावेळी उपस्थित राहणार आहेत. तैलचित्र लावण्याची मागणी छगन भुजबळ यांनी अनेक वर्ष लावून धरली होती. 

नाशिकमध्ये लव्ह जिहाद विरोधात हिंदू संघटनांचा विराट मोर्चा
धर्मातर बंदी कायदा राज्यसह देशभरात  लागू करावा, श्रध्दा वालकरच्या मारेकरी आफताब ला फसवावर लटकवावे, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या व्यक्ती संघटना, पक्षावर कारवाई करावाई या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. नाशिकच्या बी डी भालेकर मैदानापासून मोर्चा  सुरुवात होणार आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात समोर शेवट होणार आहे. 
 
मुंबईत मेधा पाटकर आणि सुनिती सु.र. यांची पत्रकार परिषद
सरदार सरोवर प्रकल्पाची सत्यता काय यावर मेधा पाटकर आणि सुनिती सु.र. यांची पत्रकार परिषद होणार आहे. गुजरात निवडणुकीच्या प्रचारात नर्मदा प्रकल्पाबाबत भाजपकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत ही पत्रकार परिषद होणार आहे. 
 
मुंबईत  राज्यपालांविरोधात छात्रभारतीकडून आंदोलन
राज्यपालांविरोधात छात्रभारतीकडून आंदोलन करण्यात येणार आहे, मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पसमध्ये दुपारी ४ वाजता हे आंदोलन होईल.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget