एक्स्प्लोर

झोक्याच्या दोरीचा फास बसून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू, राहाता तालुक्यातील नांदूरगावची घटना

LIVE

झोक्याच्या दोरीचा फास बसून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू, राहाता तालुक्यातील नांदूरगावची घटना

Background

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा https://marathi.abplive.com/

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...

1. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात आज मनसेचा मोर्चा, राज्यभरातून मनसैनिक मुंबईत, आझाद मैदानात राज ठाकरेंची तोफ धडाडणार

2. दिल्लीत अरविंद केजरीवाल हॅटट्रिक करण्याची शक्यता, एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्व्हेत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत, भाजपला अपेक्षित यश नाही

3. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवसेना आमदारांची बैठक, पक्षसंघटना बळकट करण्यासाठी विचारविनिमय, सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन

4. आपण पळ काढणाऱ्यातले नाही, दिल्लीत जाण्याच्या चर्चांना फडणवीसांचा पूर्णविराम, मुंबईतल्या कार्यक्रमात ठाकरे सरकारवर टीकास्त्र

5. कृषी कर्जमाफीच्या हिशेबात बँकांकडून गडबड, शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर बच्चू कडूंचा अहवाल, मुख्यमंत्री ठाकरेंकडूनही दखल

6. अंडर-19 विश्वचषकासाठी आज भारत आणि बांगलादेश संघांत फायनल; भारताला पाचव्यांदा विश्वचषक जिंकून देण्याचा कर्णधार प्रियम गर्गचा निर्धार

19:46 PM (IST)  •  09 Feb 2020

झोक्याच्या दोरीचा फास बसून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू, राहाता तालुक्यातील नांदूर गावची घटना, आकांक्षा आवारे असं मृत मुलीचं नाव, अकरा वर्षीय आकांक्षा पाचवी इयत्तेत घेत होती शिक्षण, घरासमोर भावंडांसोबत खेळत असताना घडली दुर्घटना.. घटनेने परिसरात शोककळा
12:27 PM (IST)  •  09 Feb 2020

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, पारसिक बोगद्यातून बाहेर येताना एक एक्स्प्रेस बंद पडल्याने वाहतूक ठप्प, ट्रेनच्या पॉवर कारमध्ये आग लागल्याने ट्रेन थांबली
11:17 AM (IST)  •  09 Feb 2020

साई जन्मभूमीवरून सुरू झालेला वाद काहीअंशी थांबला असला तरीही एकीकडे पाथरी येथील साई संस्थान न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे आता या जन्मभूमीच्या वादात भाजप आमदार मेघना बोर्डीकर या उतरल्यात. मेघना बोर्डीकर यांनी साई जन्मभूमी साठी सेलू ते पाथरी अशी पायी दिंडी काढलीय.
11:16 AM (IST)  •  09 Feb 2020

ABP Majha LIVE | MNS MahaMorcha Live Updates | Marathi LIVE News

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/ Social Media Handles: Facebook: https://www.faceboo...

11:16 AM (IST)  •  09 Feb 2020

आमचा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, गुणवत्तेला प्राधान्य मिळालेच पाहिजे. यासाठी लातूरसह राज्यातील तीस जिल्ह्यातून आज रन फॉर मेरिट हे अभियान घेण्यात आले. सकाळी सात ते नऊ यावेळेत लातूरच्या रस्त्यावर हजारो लोक उतरले होते. सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या चळवळीच्या वतीने ही रॅली आयोजित करण्यात आली होती. कोणत्याही घोषणा न देतात निघालेल्या या रॅलीने लातूरकरांचे लक्ष वेधले होते.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Ministers List : शपथविधीला अवघे काहीच; भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाची यादी समोरABP Majha Headlines : 4 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सBJP Ministers List : भाजपची मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर, ‘या’ नेत्यांना संधीEVM Expert Exclusive :  ईव्हिएमचा संशयकल्लोळ; तज्ज्ञांचा शेरा काय ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Shambhuraj Desai:'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
Embed widget