एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

LIVE UPDATES | पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये 1 जानेवारीपासून मोबाईल बंदी, मंदिर बैठक समितीमध्ये निर्णय

LIVE

LIVE UPDATES | पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये 1 जानेवारीपासून मोबाईल बंदी, मंदिर बैठक समितीमध्ये निर्णय

Background

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...

  1. नागपुरात 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचे प्रयत्न, दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, तर नाशिकमध्ये 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
  2.  बलात्काराची प्रकरणं 6 महिन्यांत मार्गी लावा, कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या हायकोर्टाला पत्राद्वारे सूचना, तर देशात 89 टक्के निर्भया निधीचा वापरच नाही
  3. भाजप शिवसेनेशी दोन आघाड्यांवर लढणार, 2022 मध्ये मुंबईत महापौर भाजपचा, चंद्रकांत पाटलांचा दावा तर भाजप फार काळ सत्तेबाहेर राहणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचा दावा
  4. ठाकरे सरकार फार काळ टिकणार नाही, भाजप खासदार नारायण राणेंचं भाकित, विकासकामांच्या स्थगितीवरुनही सरकारवर टीकास्त्र
  5. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी औरंगाबादेत झाडांची कत्तल होणार नाही, महापौरांचा विश्वास तर वृक्षतोडीच्या मुद्द्यावरुन अमृता फडणवीस, प्रियंका चतुर्वेदी यांच्यात ट्विटरवॉर
  6. तिरुअनंतपुरममध्ये दुसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचा टीम इंडियावर आठ विकेट्सनी विजय, सिमन्सच्या नाबाद अर्धशतकामुळे विंडीजची मालिकेत 1-1 अशी बरोबरी
22:48 PM (IST)  •  09 Dec 2019

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं 20 डिसेंबर पासून पासून मौन व्रत आंदोलन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले पत्र, दिल्ली येथील निर्भया प्रकरणातील आरोपींना 6 वर्षे होऊनही फाशी नाही, न्याय मिळावा यासाठी करणार करणार मौन व्रत धारण
22:23 PM (IST)  •  09 Dec 2019

नाराज एकनाथ खडसेंची समजूत काढण्यासाठी भाजपमध्ये हालचाली सुरू, दिल्लीतील नेते भुपेंद्र यादव आणि राज्यातून विनोद तावडे यांच्यावर सोपवली जबाबदारी
20:57 PM (IST)  •  09 Dec 2019

भिवंडी महानगरपालिकेत चार नगरसेवक असलेले कोणार्क विकास आघाडीच्या नवनियुक्त महापौर प्रतिभा विलास पाटील व काँग्रेस पक्षातून बंडखोरी करत महानगरपालिकेत उपमहापौर पदी नियुक्त झालेले इम्रान खान यांनी आज रोजी आपला पदभार स्वीकारला
20:57 PM (IST)  •  09 Dec 2019

कुर्ला नेहरूनगर येथील पोलीस वसाहतीत राहाणारे पोलीस शिपाई सुनील भगत यांचा नाग चावून मृत्यू, सुनील भगत हे पुणे पोलिसात कार्यरत होते, तर त्यांची पत्नी देवनार पोलीस ठाण्यात कार्यरत
20:20 PM (IST)  •  09 Dec 2019

साताऱ्यातील वाई महाबळेश्वर रोडवरील पसरणी घाटातील घटना
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah - Vinod Tawde Meet: अमित शाह-विनोद तावडेंच्या भेटीची इनसाईड स्टोरीABP Majha Headlines :  8 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  28  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Embed widget