एक्स्प्लोर

LIVE BLOG | काँग्रेसच्या आमदारांना जयपूरला हलवण्यात येण्याची शक्यता

Todays breaking news 07th November Marathi news latest updates LIVE BLOG | काँग्रेसच्या आमदारांना जयपूरला हलवण्यात येण्याची शक्यता

Background

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

आज दुपारपर्यंत युतीचा तिढा सुटण्याची शक्यता, मातोश्रीवरील बैठकीत अंतिम निर्णय होणार, शिवसेना आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये व्यवस्था

मुख्यमंत्र्यांच्या वतीने चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आज राज्यपालांना भेटणार, भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय, पक्षसंघटनेत मोठे बदल करण्याचेही संकेत

काँग्रेस नेते आज दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चेची शक्यता, काल हुसेन दलवाईंकडून संजय राऊतांची भेट

बिगर भाजप सरकार ही काँग्रेसजनांची इच्छा, अशोक चव्हाणांचं मोठं विधान, काँग्रेसचा एक गट सेनेला पाठींबा देण्याच्या तयारीत

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास शिवसेना जबाबदार नाही, भाजपला इशारा, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याची मुनगंटीवार गोड बातमी देतील, राऊतांचं खोचक विधान

अयोध्या प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात हायअलर्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शांतता राखण्याचं आवाहन, कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करण्याचीही विनंती

रखडलेले गृहप्रकल्प मार्गी लावण्यासाठी 25 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा, बांधकाम क्षेत्राला आलेली मरगळ झटकण्यासाठी केंद्राचं पाऊल

अरबी समुद्रातील माहा चक्रीवादळाचा कोकणसह, पालघर, वसई-विरारला सतर्कतेचा इशारा, रत्नागिरीतल्या बंदरावर बोटींना आश्रय, समुद्र किनाऱ्यांवर यंत्रणा सज्ज

चंद्रपूर जिल्ह्यातील नदीत अडकलेल्या वाघाचा मृत्यू, बचावकार्य अर्धवट थांबवल्यानं जायबंदी वाघ दगावला, वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

भारत-बांगलादेशदरम्यान आज राजकोटमध्ये दुसरा ट्वेन्टी-ट्वेन्टी सामना, मालिकेत आव्हान राखण्यासाठी भारताला विजय आवश्यक, सामन्यावर माहा चक्रीवादळाचं सावट

23:27 PM (IST)  •  07 Nov 2019

काँग्रेसच्या आमदारांना जयपूरला हलवण्यात येण्याची शक्यता, उद्या आमदारांची जयपूरला जाण्याची व्यवस्था केली जाणार, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार म्हणून जयपूरला आमदारांना पाठवणार, आमदार फुटू नये यासाठी आमदारांना हलवणार
22:57 PM (IST)  •  07 Nov 2019

संभाजी भिडेंचे मातोश्री भेटीचे प्रयत्न निष्फळ? आज संध्याकाळी महायुतीत मध्यस्थीसाठी आलेल्या संभाजी भिडे गुरूजींना माताेश्रीवरुन मागे परतावं लागलं, उद्धव ठाकरे माताेश्रीवर नसल्यानं भेट झाली नाही, संघ परिवारातील अनेकांनी माताेश्रीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद नाही
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget