एक्स्प्लोर
Advertisement
मराठवाड्यात येत्या 48 तासांत अतिवृष्टी- हवामान विभाग
औरंगाबादः मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या 48 तासांत अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याच्या कुलाबा वेधशाळेने दिला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात या काळात 7 ते 11 सेमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजता नोंदवण्यात आलेल्या 24 तासांतील पावसाच्या नोंदीनुसार 0.38 मिमी पाऊस पडला आहे. या कालावधीत परभणी जिल्ह्यात सर्वाधिक 0.79 मिमी, तर औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात कमी 0.04 मिमी पाऊस पडला आहे. विभागात आजपर्यंत अपेक्षित सरासरीच्या 89.3 टक्के, तर वार्षिक सरासरीच्या 22.6 टक्के पाऊस झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement